Devendra Fadnavis: जरांगेंकडून शिवसेनेचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा; फडणवीसांनी घेतली रोखठोक भूमिका, एकनाथ शिंदेंविषयी काय म्हणाले?
नागपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मेळावे घेऊ नयेत, तसेच मेळावा उधळून लावण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.…
Devendra Fadnavis: मुस्लिम नकोसे असणारा खरा हिंदू नाही; मोहन भागवतांची अमेरिकेत भूमिका, फडणवीसांनीही केलं समर्थन, हिंदुत्वाविषयी काय म्हणाले?
नागपूर: “सारे मानव एक आहेत, यावर हिंदुत्वाचा विश्वास आहे. भारतात मुस्लिम असूच नयेत, असे एखाद्या हिंदूला वाटत असल्यास तो खरा हिंदू नाही,” अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन…
Nashik News: आधी गिरीश महाजनांचा टोमणा, नंतर भुजबळांनीकडून सव्याज परतफेड; मुख्यमंत्र्यांसमोरच दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार टोलेबाजी
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ याच्यात रंगलेली जुगलबंदी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पुन्हा उघड झाली. ‘भुजबळसाहेब, आम्हाला…
Amruta Fadnavis: जेनझीवर टीका करण्यापेक्षा त्यांना योग्य दिशा आणि सुविधा देण्याची गरज; अमृता फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत
नागपूर : दिल्लीतील जंतर-मंतरवरील जेनझी आंदोलनावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जेनझीच्या आंदोलनाबाबत महत्त्वाची भूमिका मांडली. आंदोलनाची सुरुवात योग्य दिशेने होती, मात्र नंतर…
Mangesh Sable: जरांगेंचे आंदोलन मोडण्यासाठी ज्या हॉटेलमध्ये बैठका, त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे; मंगेश साबळेंचे फडणवीसांच्या OSD वर गंभीर आरोप
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: गेवराई पायगाचे सरपंच व सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे यांना छत्रपती संभाजीनगर शहर, जिल्हा आणि जालना जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार का करण्यात येऊ नये, याबाबत पोलीस प्रशासनाकडून…
Suresh Dhas Speech | मिसेस मुख्यमंत्री पेक्षा मिसेस विरोधी पक्ष नेत्या म्हणून अमृता फडणवीस आवडतात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Aug 2026, 7:44 pm #Sureshdhas #beed #devendrafadnavis #amrutafadnavis बीडच्या आष्टीत महाआरोग्य शिबीर उद्घाटनासाठी समाजसेविका अमृता फडणवीसांनी हजेरी लावली होती..यावेळी भाजप आमदार सुरेश धसांनी मिसेस मुख्यमंत्री फडणवीसांचं स्वत फेटा…
Devendra Fadnavis: जरांगेंचा इशारा, आरपारची तयारी; मराठ्यांच्या कुणबी प्रमाणपत्रांचं काय? फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
Nagpur News: महाराष्ट्रातील तरुण शिक्षणासाठी कॅनडात गेला, पण नंतर वेगळाच अनुभव; परतीसाठी धडपड, फडणवीस मदतीला धावले!
नागपूर : कॅनडातील व्हॅन्कुव्हर येथे अडकलेल्या जसदीप सिंग ओबेरॉय यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने अखेर भारतात पुनरागमन झाले. मुलाच्या परतीची आस लागलेल्या आई-वडिलांनी नागपूर विमानतळावर त्याचे स्वागत केले. मुलगा…
Pune Traffic: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ३ मोठे प्रकल्प, फडणवीसांनी कोणते आदेश दिले?
पुणे: पुणे शहरात मागील काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उच्चक्षमता…
पुणेकरांसाठी तिसरी मेट्रो सज्ज! पहिल्या टप्प्यात सेवा सुरू करण्यास मंजुरी; उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा
Hinjewadi-Shivajinagar Metro:पुण्यात हिजंवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावर पहिल्या टप्प्यात प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी अखेर मंजुरी मिळाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम रखडलं होतं. आता केवळ उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. म.टा.…