• Wed. Sep 9th, 2026

घाबरू नका, सुनेत्रा वहिनी पक्षाला न्याय देतील; बाबासाहेब पाटील यांचा कार्यकर्त्यांना शब्द

घाबरू नका, सुनेत्रा वहिनी पक्षाला न्याय देतील; बाबासाहेब पाटील यांचा कार्यकर्त्यांना शब्द

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भोकर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर सभेला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी हजेरी लावली. अजित पवार यांच्या जाण्यानं केवळ पक्षाचं नाही तर राज्याचं नुकसान झालं आहे असं बाबासाहेब पाटील म्हणाले. यावेळी सुनेत्रा पवार यांचं कौतुक करत त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं. बाबासाहेब पाटील नेमकं काय म्हणाले पाहा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed