• Sat. Sep 5th, 2026
Sanjay Gaikwad ला घराबाहेर पडू देणार नाही, वंचित आक्रमक, जोरदार घोषणाबाजी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#pune #vbamorcha #sanjaygaikwad #eknathshine #shivajikonhotabook #prashantaambi शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकावरून पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना मध्यरात्री शिवीगाळ केली. यामुळे राज्यभरात वाद पेटला आहे. अनेक संघटना पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत पुस्तकाचे जाहीर वाचन करण्यात येत आहे. कशातच आज पुण्यातील गुडलक चौकामध्ये वंचित बहुजन आघाडी कडून जाहीर पुस्तकाचे वाचन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed