• Mon. Sep 21st, 2026
लोकशाही जिवंत राहिलेली नाही, काँग्रेसनं बारामतीतून माघार घेतल्यानं करुणा मुंडेंची टीका

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात करुणा मुंडेंनी अर्ज दाखल केला.अजित पवारांना न्याय मिळायला हवा, त्यांच्या न्यायासाठी मी लढत आहे असं करुणा मुंडे म्हणाल्या.लोकशाही टीकवण्यासाठी निवडणूक लढणं आवश्यक आहे असं करुणा मुंडे म्हणाले.धनंजय मुंडेंनी मला आव्हान दिलं त्यामुळे मी फॉर्म भरला असं करुणा मुंडेंनी सांगितलं.काँग्रेसनं माघार घेतली यावर करुणा मुंडेंनी टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed