• Fri. Sep 4th, 2026

मस्साजोगची पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच, अश्विनी देशमुखांविरोधात स्वरुपानंद देशमुखांचा अर्ज

मस्साजोगची पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच, अश्विनी देशमुखांविरोधात स्वरुपानंद देशमुखांचा अर्ज

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणूक लागली आहे.सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.अश्विनी देशमुख यांच्याविरोधात स्वरूपानंद देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.संतोष देशमुख यांच्या न्यायाच्या लढ्यात आता त्याच्या कुटुंबाने लक्ष द्यावं असं देशमुख म्हणाले.माझ्या पाठीशी देखील गाव उभा आहे असं स्वरुपानंद देशमुख म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed