• Thu. Sep 10th, 2026

नीलम गोऱ्हे दोनदा अशोक खरातच्या ऑफिसला गेल्या, तृप्ती देसाईंची कारवाईची मागणी

नीलम गोऱ्हे दोनदा अशोक खरातच्या ऑफिसला गेल्या, तृप्ती देसाईंची कारवाईची मागणी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांनंतर आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचं नाव समोर येतंय. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांचं नाव घेत त्यांच्यावर गंभीर आरोपही केलेत. गोऱ्हे सुद्धा खरात बाबाच्या भक्त होत्या आणि त्याला भेटायला जात होत्या असं सांगत देसाईंनी म्हटलं. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांची देखील चौकशी व्हायला हवी, अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed