• Fri. Sep 11th, 2026

चांदीची गदा, किआ सोनेट कारचा थाट; कोल्हापूरची अमृता पुजारी ठरली डबल महाराष्ट्र केसरी

चांदीची गदा, किआ सोनेट कारचा थाट; कोल्हापूरची अमृता पुजारी ठरली डबल महाराष्ट्र केसरी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सोलापूरमध्ये पार पडलेली चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगतदार ठरली. या महिला कुस्ती स्पर्धेत राज्यभरातील ४०० हून अधिक महिला मल्लांनी सहभाग घेतला होता. चित्तथरारक ठरलेल्या अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीने वेदिका सासणेला अस्मान दाखवत महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. सुरुवातीपासून अमृता हिने आक्रमक चाल खेळत वेदिकाला कब्जात ठेवले. ७-० अशा फरकाने अमृताने वेदिकाचा पराभव करत महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed