• Tue. Sep 8th, 2026

Shashikant Shinde | राज्य महिला आयोगाचा निधीबाबत चौकशी करण्याची शशिकांत शिंदेंची मागणी

Shashikant Shinde | राज्य महिला आयोगाचा निधीबाबत चौकशी करण्याची शशिकांत शिंदेंची मागणी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#shashikantshinde #rajyamahilaayog #rupalichakankar #ncp #ashokkharatcase #parthpawarrajthackeraymeetरुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर निधीत अव्वाच्या सव्वा वाढला. एवढा निधी नेमका कुठे खर्च झाला याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे केलीयेतसेच आज पार्थ पवारांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली यावर शशिंकात शिंदेंनी प्रतिक्रिया दिलीये पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed