• Wed. Sep 9th, 2026

खरात प्रकरण तापताच झिरवाळांचा व्हिडिओ व्हायरल; अमोल मिटकरींचा सूचक इशारा

खरात प्रकरण तापताच झिरवाळांचा व्हिडिओ व्हायरल; अमोल मिटकरींचा सूचक इशारा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भोंदू खरात प्रकरण तापलेलं असतानाच मंत्री नरहरी झिरवाळांच्या व्हिडिओने राज्यात पुन्हा खळबळ उडालीय. झिरवाळ यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल होताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नक्की काय चाललंय असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण होतोय. याच प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत झिरवाळांना अडकवलं जात असल्याचं म्हटलंय. हा व्हिडिओ नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने बाहेर काढला, असा सवाल उपस्थित करत मिटकरींनी इशारा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed