• Sun. Jun 7th, 2026

    चाकणकरांचं प्रदेशाध्यक्षपदही जाणार? सुषमा अंधारेंनी डिवचलं, सुनेत्रा पवारांना सल्ला

    चाकणकरांचं प्रदेशाध्यक्षपदही जाणार? सुषमा अंधारेंनी डिवचलं, सुनेत्रा पवारांना सल्ला


    कॅप्टन खरात प्रकरण आणि त्यामुळे वादात सापडलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर चाकणकरांकडे असेललं राष्ट्रवादीचं महिला प्रदेशाध्यक्ष पदही जाणार का अशी चर्चा आता रंगली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावर भाष्य करत पुन्हा एकदा चाकणकरांवर निशाणा साधला. एवढंच नाही तर चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अंधारेंच्या व्हॉट्सॲप स्टेटसची देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय. मोठमोठे गार केले गंमतमधी, या त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed