• Wed. Sep 23rd, 2026

नगरसेवक होईपर्यंत लग्न करणार नाही, शिवसैनिकाचा संघर्ष, उद्धव ठाकरेंचा स्पेशल फोन

नगरसेवक होईपर्यंत लग्न करणार नाही, शिवसैनिकाचा संघर्ष, उद्धव ठाकरेंचा स्पेशल फोन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ठाकरे गटाचे शाखाप्रमुख राहुल सोनवणेंना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा फोन आलेला. नगरसेवक होईपर्यंत लग्न करणार नाही असा पण राहुल सोनवणेंनी केला होता. यंदा प्रभाग महिलांसाठी आरक्षित असल्याने सोनवणेंनी आईला निवडणुकीत उभं केलं.स्वतःचं घर विकून राहुल सोनवणेंनी महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि जिंकली.सोनवणेंच्या संघर्षाची माहिती कळताच स्वतः ठाकरेंनी फोन करून त्यांची विचारपूस केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed