नगरसेवक होईपर्यंत लग्न करणार नाही, शिवसैनिकाचा संघर्ष, उद्धव ठाकरेंचा स्पेशल फोन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Feb 2026, 3:59 pm ठाकरे गटाचे शाखाप्रमुख राहुल सोनवणेंना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा फोन आलेला. नगरसेवक होईपर्यंत लग्न करणार नाही असा पण राहुल सोनवणेंनी केला होता. यंदा प्रभाग महिलांसाठी…