• Sat. Sep 12th, 2026

एकनाथ शिंदे, अजित पवार भाजपला शिंगावर घेतलं; ठाकरेंच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंचं तुफान भाषण

एकनाथ शिंदे, अजित पवार भाजपला शिंगावर घेतलं; ठाकरेंच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंचं तुफान भाषण

Maharashtra Times

ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांच्या भाषणाची पुन्हा चर्चा होतेय. अंबरनाथ नगर परिषदेसाठीच्या प्रचार सभेत अंधारेंनी दमदार भाषण केले. एकनाथ शिंदे, अजित पवार, भाजप व बावनकुळेंवर त्यांनी निशाणा साधला. घोटाळा न केलेल्यांना निवडणून द्या, असं अजितदादा म्हणतायत, असा खोचक टोला लगावला. तर निवडणूक आयोग बावनकुळेंचा घरगडी आहे का? अशी टीकाही अंधारेंनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed