• Mon. Nov 25th, 2024

    Mumbai

    • Home
    • ना गवळींना तिकीट, ठाणेही सहज मिळेना, शिंदेंचा पक्ष दोन-चार महिन्यांपुरताच, अंबादास दानवेंची टीका

    ना गवळींना तिकीट, ठाणेही सहज मिळेना, शिंदेंचा पक्ष दोन-चार महिन्यांपुरताच, अंबादास दानवेंची टीका

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा फक्त दोन-चार महिन्यांपुरता उरला आहे. विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत हा पक्ष राहील, असे मला वाटत नाही’, असा दावा शिवसेना (उद्धव…

    मुंबई काँग्रेसला दुहेरी धक्का; आणखी दोन माजी नगरसेवकांचा राजीनामा, स्थानिक नेतृत्वाबाबत नाराजी

    मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने धक्का बसलेल्या काँग्रेसला सोमवारी काही छोट्या धक्क्यांनाही सामोरे जावे लागले. मुंबई काँग्रेसच्या जगदीश आमीन आणि राजेंद्र नरवणकर माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी…

    राज्यातील १७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुंबई, कोल्हापूरला मिळाले नवे कलेक्टर

    कोल्हापूर: राज्यातील १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची देखील बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी अमोल येडगे यांची कोल्हापूरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती…

    शिंदेनी पेढा भरवला, मनोज जरांगे म्हणाले, साहेब उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका…

    Manoj Jaragne : मराठा आरक्षणासाठीच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्यानंतर मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांना उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, असं म्हटलं.

    राम मंदिर रेल्वे स्थानकाबाहेर भीषण आग, स्टेशनकडे जाणारा मार्ग बंद केला

    Mumbai Fire: मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळच्या एका इमारतीमध्ये मोठी आग लागली असून खबरदारी म्हणून स्टेशनकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.

    पुत्रप्राप्तीसाठी दुसरे लग्न केले, मुलगा झाल्यावर पतीने सोडून दिले, अखेर महिलेला न्याय मिळाला

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: पहिल्या पत्नीपासून पुत्रप्राप्ती होत नसल्याने तिला घटस्फोट दिला आहे, असे सांगून दुसऱ्या महिलेशी लग्न केले आणि नंतर पुत्रप्राप्ती झाल्यावर दुसऱ्या पत्नीला घरातून हाकलून दिले, अशी…

    Mumbai BMC: मेट्रो, कोस्टल रोडला नोटिसा, वायुप्रदूषणविरोधात पालिकेचे कारवाई सत्र सुरुच

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : वायुप्रदूषण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर मुंबई महापालिकेचे कारवाई सत्र सुरूच आहे. बीकेसीत मेट्रो प्रकल्पात नियम धाब्यावर बसवणाऱ्या कंत्राटदाराला काही दिवस काम थांबवण्यास सांगण्यात आले आहे,…

    केरळ ते पश्चिम बंगाल यादी वाचली, यूपी गुजरात सोडता भाजप कुठंय सांगा, शरद पवारांचा थेट सवाल

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. यावेळी राखीताई जाधव यांची मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा…

    धक्कादायक! हल्लेखोराने चालत्या ट्रेनमधून तरुणीला फेकले, दादर रेल्वे स्थानकातील घटना

    मुंबई : मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावर चालत्या ट्रेनमधून एका तरुणीला एका हल्लेखोराने बाहेर फेकून दिले. पु्ण्याहून मुंबईकडे येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसमधल्या महिलांच्या डब्यात ही भयंकर घटना…

    आज पावसाचा रेड अलर्ट, मुंबईसह या ४ जिल्ह्यांमध्ये आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

    मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपले असून राज्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे लक्षात घेता मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये…

    You missed