• Wed. Sep 16th, 2026

नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची आमच्याकडे सीडी, त खूप मोठी माणसं आहेत : विजय वडेट्टीवार

नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची आमच्याकडे सीडी, त खूप मोठी माणसं आहेत : विजय वडेट्टीवार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्यात गेल्या आठवडाभरापासून हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा होत आहे. 72 आजी-माजी अधिकारी आणि काही बडे नेते हनी ट्रॅपमध्ये अडकले….असून या हनी ट्रॅपचा सूत्रधार नाशिकचा असल्याची चर्चा आहे.यावरुन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हनी ट्रॅपवरून ना हनी आहे ना ट्रॅप, असे मुख्यमंत्री म्हणाले. पण, त्या संदर्भात फार मोठी माहिती सरकारकडे आणि विरोधी पक्षाकडे देखील आहे. ज्या वेळेस आम्ही ते दाखवू, त्यावेळेस आम्हाला दहा-वीस हजार रुपयांचे तिकीटच लावावे लागेल.

Sanjeev Sonawane : संजीव सोनवणे प्रकरण; घराचं गेट उघडताच भावाला आवाज, बहिणीमुळे घटनेचा उलगडा, संपूर्ण कुटुंब विदेशात; नैराश्य असल्याचीही चर्चा
Vishwas Nangare Patil: विश्वास नांगरे पाटलांच्या पथकाचा दणका; चकवा देण्यासाठी आरोपीने देवघराखाली खड्डा खणला, धाड टाकताच बिंग फुटलं
Nashik Accident : पहिल्यांदाच गणपती बसवण्याचा उत्साह, पण आनंदावर विरजण, बाप्पाच्या आगमनावेळी कृष्णाचा अपघाती मृत्यू; जिवाभावाचा मित्र गेल्यानं सर्वच ढसाढसा रडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed