राज ठाकरे घाबरले असतील, मोदी सरकारने कुठली तरी नस दाबली असेल, वडेट्टीवारांची घणाघाती टीका
नागपूर : राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. गुढीपाडव्याच्या बैठकीत मनसे अध्यक्ष राष्ट्रीय लोकसभा निवडणुत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. मी हा निर्णय फक्त नरेंद्र मोदींसाठी घेत आहे, असे…
सेनेची यादी, काँग्रेसची नाराजी; थोरात, वडेट्टीवारांना आठवली आघाडी; राऊत म्हणाले, चर्चा संपली
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबईतील चार जागांचा समावेश आहे. मुंबईतील काही जागा आणि सांगलीवरुन महाविकास आघाडीत पेच कायम असताना ठाकरेंनी शिवसेनेच्या उमेदवारांची…
डोळ्यात पतीची आठवण, लेकाला मिठी, अश्रू सावरत प्रतिभा धानोरकर म्हणतात, आयुष्यात त्यांची उणीव…
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून कोणाला तिकीट मिळणार, हा बहुप्रतीक्षित प्रश्न अखेर काल निकाली निघाला. खासदारपदी असताना निधन झालेल्या बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि विद्यमान काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर…
भंडाऱ्यातून पटोले, चंद्रपुरातून वडेट्टीवार? काँग्रेसची यादी जवळपास निश्चित, कोणाकोणाची नावं?
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या खास सरदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भंडाऱ्यातून, तर विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांना चंद्रपुरातून उमेदवारी देण्याचे…
आमदारांची फ्री स्टाईल १५-२० आमदारांनी पाहिली, वडेट्टीवार-आव्हाड आक्रमक, अजितदादांचा पारा चढला
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदार महेंद्र थोरवे आणि महाराष्ट्र सरकारचे ज्येष्ठ मंत्री दादा भुसे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीमध्ये फ्री स्टाईल झाली. या घटनेला १५ ते २० आमदार पुरावे…
तुतारी वाजवून आणि मशाल पेटवून सत्ताधाऱ्यांना राज्यातून हाकलू : विजय वडेट्टीवार
नागपूर : तुतारी वाजवून मशाल पेटवून सत्ताधाऱ्यांना या राज्यातून हाकलून लावायला शरद पवार साहेबांनी तुतारी घेतली असावी. तुतारी शुभ काळात वाजवली जाते तर जेव्हा अन्यायाची परिसिमा होते, तेव्हा ‘पेटवा रे…
न्यायालयात न टिकणारे आरक्षण दिले, मराठा समाजाच्या तोंडाला सरकारने पुन्हा पाने पुसली : विजय वडेट्टीवार
मुंबई : महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण दिले. हे आरक्षण न्यायालयात टिकणारे नाही. त्यामुळे फसव्या सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक…
सगेसोयरेच्या अधिसूचनेबाबत सरकारने सविस्तर खुलासा करावा, मविआचं पत्र
मुंबई : मराठा आरक्षणासाठी विशेष राज्य विधिमंडळाचं एक दिवसीय विशेष अधिवेशन घेण्यात येत आहे. परंतु या विशेष अधिवेशनाबाबत कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली नसल्यामुळे अनेक मुद्द्यांबाबत स्पष्टता येत नाही. मराठा…
पुणे पोलिसांकडून गुंडांची झाडाझडती, सत्ताधाऱ्यांची अडचण वाढवणारं वडेट्टीवारांचं ट्विट
पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख आणि या टोळ्यांतील गुंडांची पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी परेड घेतली. टोळीयुद्धातून एकमेकांच्या जीवावर उठणारे हे गुन्हेगार पोलिस आयुक्तालयाच्या आवारात रांगेत उभे होते.…
राज्यात गुंडांना अच्छे दिन, मंत्रालयात एसीची हवा घेतात : विजय वडेट्टीवार
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्यांवरुन राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा गुंड निलेश घायवाळ…