आदित्य ठाकरेंच्या मताचं शिंदेसेनेकडून स्वागत; BMC मध्ये आश्चर्यकारक घडामोड, 4 प्रस्ताव स्थगित
BMC Politics: शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर मुंबई महापालिकेनं चार प्रस्ताव स्थगित केले आहेत. आदित्य ठाकरे यांचा आक्रमक पवित्रा पाहता मुंबईत सत्ताधारी चेकमेट झाले आहेत. (फोटो–…
Nanded MLC Seat : विधानपरिषदेसाठी अशोक चव्हाणांच्या खंद्या समर्थकाचं नाव चर्चेत, वर्षानुवर्षे झटणाऱ्या ‘निष्ठावंतांना’ डावलणार!
Nanded Ashok Chavan News : विधानपरिषद निवडणुकीची लगबग आता सुरु झाली आहे. प्रत्येकाने आपली कंबर कसली आहे. त्याचदरम्यान, निकटवर्तीयाच्या उमेदवारीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची चांगलीच धरपड दिसून येत आहे. विधानपरिषद…
NEET Paper Leak: ‘नीट’चे संशयित सीईटी सेलमध्ये कार्यरत? NTA आणि CET सेलचे विषयतज्ज्ञ एकच असण्याची शक्यता
हर्ष दुधे, पुणे: नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतलेले तसेच चौकशी केलेल्या विषयतज्ज्ञांपैकी काही जणांनी राज्य सरकारच्या ‘सीईटी सेल’साठी विषय तज्ज्ञ म्हणून काम केले आहे. या विषयतज्ज्ञांनी सीईटी सेलकडून घेण्यात येणाऱ्या…
Mumbai Crime: मुंबईतील हायप्रोफाइल इमारतीत फ्लॅटमधून उग्र वास; पोलिस तपासात गूढ उकललं, मैत्रिणीसह तरुणाचा भलताच ‘उद्योग’
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील ‘यास्मीन टॉवर’ या २३ मजली इमारतीच्या १०व्या मजल्यावर ड्रग्जची प्रयोगशाळा पोलिसांनी उद्ध्वस्त केली. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने या इमारतीमधील फ्लॅटमध्ये…
Nashik Crime: गुप्तधनासाठी बळकावली जमीन; पीडितांना डांबून ठेवले, भोंदूबाबासह पत्नीवर गुन्हा दाखल
Nashik Crime: ‘तुमच्या घरात गुप्तधन असून, त्यावर अघोरी शक्तींचा पहारा आहे’, असे सांगून त्यांना जाळ्यात ओढले. नाशिक भोंदूबाबा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक: शेतातील गुप्तधन काढून देणे, घरातील दोष…
Crime News: 25 वर्षीय विवाहित सोनालीचं प्रियकरासोबत भयंकर कृत्य; संपवल्यानंतर चक्कर आल्याचा बनाव, पण नंतर भांडाफोड!
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी: अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून विवाहित प्रेयसीने तिच्या प्रियकराचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना पेठरोडवरील नवनाथनगर भागात सोमवारी मध्यरात्री घटना घडली. अमोल दांडगे केल्याची पंचवटी…
Mumbai Monorail: आठ महिन्यांनंतर पुन्हा धावणार ‘मोनोरेल’; या आठवड्यात अंतिम चाचणी, कधी सुरू होणार सेवा?
MMRDA Monorail: मोनोरेलच्या नवीन गाड्या मुंबईत दाखल झाल्या असून योग्य चाचण्या पार पडल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू होणार आहे. दररोज हजोर प्रवाशांना मोनोरेलमुळे फायदा होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा.…
Nashik News : त्र्यंबकच्या प्राचीन वैभवाचा चिरा निखळला, दुकाने हटविताना मंदिराभोवतीचा कोट नुकसानग्रस्त; वारसा जतनाकडे दुर्लक्ष
Nashik Trimbakeshwar News : नाशिकमधील त्र्यंबकेश्ववरमधील मंदिराचा कोट मोकळा चिरा निखळून पडला आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्र्यंबकेश्वर मंदीर भाग कोसळला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नाशिक :…
Aaditya Thackeray : मुंबई महानगर पालिकेच्या रक्तपेढ्यांच्या खासगीकरणावरून आदित्य ठाकरे आक्रमक
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 May 2026, 10:43 am Follow मुंबई महानगर पालिकेच्या रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंध्ये सरकार आणि प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईकरांचे रक्त विकण्याचा…
रस्त्यांच्या कामांची पाहणी करत रोहित पवारांचा रिक्षातून प्रवास, काळाराम मंदिरात दर्शनही घेतलं
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 May 2026, 9:47 am Follow नाशिक दौऱ्यावर असताना आमदार रोहित पवार यांनी खासदार भास्कर भगरे आणि सुनील भुसारा यांच्या सोबत रिक्षातून प्रवास केला. रामकालपथ प्रकल्पामुळे…