• Sat. Sep 5th, 2026

रस्त्यांच्या कामांची पाहणी करत रोहित पवारांचा रिक्षातून प्रवास, काळाराम मंदिरात दर्शनही घेतलं

रस्त्यांच्या कामांची पाहणी करत रोहित पवारांचा रिक्षातून प्रवास, काळाराम मंदिरात दर्शनही घेतलं

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नाशिक दौऱ्यावर असताना आमदार रोहित पवार यांनी खासदार भास्कर भगरे आणि सुनील भुसारा यांच्या सोबत रिक्षातून प्रवास केला. रामकालपथ प्रकल्पामुळे परिसरात सुरू असलेल्या कामांचाप्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी हा रिक्षा प्रवास करण्यात आला या वेळी स्थानिक परिस्थितीचीही त्यांनी पाहणी केली. दरम्यान, नाशिकमधील रस्त्यांच्या कामांवर रोहित पवार यांनी टीका करत यामागे भ्रष्टाचार आहे सत्ताधाऱ्यांचा मलिदा खाण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed