• Sun. Sep 6th, 2026
Aaditya Thackeray :  मुंबई महानगर पालिकेच्या रक्तपेढ्यांच्या खासगीकरणावरून आदित्य ठाकरे आक्रमक

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई महानगर पालिकेच्या रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंध्ये सरकार आणि प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईकरांचे रक्त विकण्याचा हा प्रकार आहे असा आरोप करत त्यांनी भाजपने यावर स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed