डोंबिवलीतील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार! स्थानक परिसराच्या विकासासाठी हालचाली; गर्दी, कोंडीतून कायमची सुटका
Central Railway: डोंबिवली रेल्वे स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. स्थानकावर पोहोचताना आणि तिथून बाहेर पडताना नागरिकांचा प्रचंड हाल होतात. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) डोंबिवली: मध्य रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या डोंबिवली रेल्वे…
धार्मिक स्थळांवर भाविकांना मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा – महासंवाद
बुलढाणा, दि. २९: केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे फुड स्ट्रीट हबला केंद्र सरकारच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. या योजने अंतर्गत दोन्हीही…
सरकारचं शिष्टमंडळ भेटीला, चर्चेनंतर जरांगे समाधानी होणार? विखे-लाड यशस्वी होणार?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 May 2026, 5:36 pm मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापत चाललाय. मराठा नेते मनोज जरांगे पाटील रखरखत्या उन्हात उपोषण करणार असल्याचा कडक इशारा दिलाय. त्यापूर्वी राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची…
MLC Election 2026 : पडद्यामागे घडामोडी, बैठकीतली इनसाईड स्टोरी, महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय?
विधान परिषदेच्या निवडणुतकीसाठी आज महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. एकूण 17 पैकी 15 जागांवर महायुतीच्या तीनही पक्षांचं एकमत झालं आहे. काँग्रेस सर्वाधिक 8 जागांवर निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.…
Tukaram Mundhe: जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची खैर नाही! तुकाराम मुंढेंचा धडाका! 3 दिवसांत 33 अटक, राज्यभरात 27 आस्थापनांना FDAचे टाळे
Tukaram mundhe fda action: आपल्या कडक भूमिकांमुळे प्रशासनात ज्यांची छाप आहे. ते तुकाराम मुंढे आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाले आहेत. त्यांनी आता घेतलेली कठोर कारवाईची भूमिका सध्या…
Pimpri Chinchwad Crime : ‘कमावते पुरुष गेले, आता मुलांना कसं मोठं करायचं?’, पुण्यातील विषारी दारु प्रकरणात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
Pimpri Chinchwad Poisonous Liquor Case : एक्साईज विभागाला याबाबत आधी माहिती नव्हती का? दापोडी पोलिसांना या प्रकाराची कल्पना नव्हती का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या प्रकरणात दोन सख्ख्या…
जनगणना म्हणजे नव्या युगाची सुरुवात – महासंवाद
भारताची जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजणी नसून देशाच्या लोकसंख्यात्मक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्वरूपाचे व्यापक चित्र सादर करणारी प्रक्रिया आहे. देशातील सर्वात मोठा प्रशासकीय उपक्रम म्हणून ओळख असलेल्या जनगणना गाव…
महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचे नेतृत्व करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र एआय क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था आणि नवतंत्रज्ञान स्वीकारण्याची तयारी यामुळे आगामी काळात महाराष्ट्र केवळ…
भीमाशंकर मंदिराचा 31 मेचा मुहूर्त हुकणार? मुख्य मंदिराचे काम शिल्लक; भाविकांची प्रतीक्षा वाढण्याची शक्यता
Pune Bhimashankar Temple: जानेवारी महिन्यापासून बंद असलेल्या भीमाशंकर मंदिरासाठी प्रतीक्षा अजून वाढण्याची शक्यता आहे. मंदिराचे काम अजून शिल्लक असून त्यासाठी 10 ते 15 दिवस लागणार आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा.…
Pune News : शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! कार्यालयात खेटा मारणं बंद, अवघ्या 14 दिवसांत जमिनीची मोजणी, कधीपासून अंमलबजावणी होणार?
Pune News : राज्यात गेल्या एक जूनपासून १०५ तालुक्यांमध्ये १४ दिवसांत द्रुतगती; तर २८ दिवसांत नियमित मोजणी करण्यात येणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये उर्वरित जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने मोहीम राबविली…