• Wed. Jul 8th, 2026

    Month: March 2026

    • Home
    • मुक्त शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यास मदत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुक्त शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यास मदत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. १५ मार्च – राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये ही राज्य शासनाची भूमिका आहे. ‘एज्युकेट गर्ल्स’सारख्या अनुभवी संस्थेच्या सहकार्यामुळे राज्य मुक्त शाळा प्रणाली अधिक बळकट होईल आणि…

    Buldhana News : गॅस टंचाईमुळे ‘पार्ले-जी’ बिस्कीटचे उत्पादन ठप्प, 500 कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर

    युद्धाची झळ आता बुलढाण्यातील खामगावला देखील बसताना दिसत आहे. इथे पार्ले-जी बिस्कीटचे उत्पादन करणारी कंपनी आहे. पण गॅसचा पुरवठा होत नसल्याने कंपनीत बिस्कीटांचं उत्पादन थांबलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बुलढाणा…

    Beed Crime : रंगावरून अपमान, सततचा छळ; बीडमध्ये विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय, तिघांविरुद्ध गुन्हा

    माजलगाव तालुक्यात एका विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘तू रंगाने काळी आहेस’ असे टोमणे आणि पैशांच्या मागणीमुळे ज्योती पवार यांनी विष प्राशन केले होते. उपचारादरम्यान…

    Dharashiv मध्ये जीव घेणारा विचित्र अपघात, भरधाव बोलेरो पाठीमागून वॅगनारला धडकली, नंतर होंडा सीटीला समोरुन धडक

    धाराशिव जिल्ह्यात भीषण तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. एका भरधाव कारने दोन वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.…

    राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर      – महासंवाद

    मुंबई, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राहुरी (जि. अहिल्यानगर) आणि बारामती (जि. पुणे) या दोन विधानसभा…

    Pune Crime : कॉलेजसमोर किरकोळ वादातून विद्यार्थ्यावर भीषण हल्ला, वाघोली पोलिसांकडून तपास सुरू

    वाघोली परिसरात किरकोळ वादातून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या थरारक घटनेत नागेश जगताप हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, वाघोली पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.…

    Jalna News : रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला, जालन्यातील घटना

    शहरातील श्री संत गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणाऱ्या ३३ वर्षीय अमोल दोरके या कर्मचाऱ्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला आहे. मृत्यूचे कारण अद्याप…

    शासनाच्या सर्व योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर – महासंवाद

    बीड, दि. 14 : (जिमाका) गावागावातील नागरिकांच्या समस्या त्वरित सोडविणे आणि शासनाच्या सर्व योजना थेट प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. महसूल विभागासह विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना…

    विभागीय आयुक्तांकडून जनसहयोग संस्थेतील वृक्षांची पाहणी – महासंवाद

    छत्रपती संभाजीनगर, दि. 15 (विमाका) : विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज येथील जनसहयोग या सेवाभावी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या ‘संपूर्ण वन’ जैवविविधता उद्यानाला भेट देऊन तेथील विविध वृक्षसंपदेची पाहणी केली.…

    Pune Crime : सासरी छळ, सातत्यानं पैशांची मागणी; 22 वर्षीय वैष्णवीनं जीवन संपवलं, सुखी संसाराचं स्वप्न अधुरंच, पतीसह चौंघावर गुन्हा दाखल

    Pune Crime News : लोणीकंदमधील बकोरी रोड परिसरात २२ वर्षीय वैष्णवी लाटे या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा…