• Sun. Jul 5th, 2026

    Month: March 2026

    • Home
    • Maharashtra Live News 21th March 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    Maharashtra Live News 21th March 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    Rain Alert : मराठवाड्यात पुढील चार दिवस पाऊस; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, पंचनामे करण्याची मागणी मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पुढील चार दिवस म्हणजेच…

    Buldhana Unseasonal Rain: अवकाळीने रब्बी मातीमोल! बुलढाण्यातील 201 गावांना फटका; 3802 हेक्टरवरील पिकांची मोठी हानी

    म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा/अमरावती: विदर्भातील अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील उत्पन्नाचे स्वप्न मातीमोल झाले आहे. एकट्या बुलढाणा जिल्ह्यातील २०१ गावांतील ३ हजार…

    आजचे राशी भविष्य

    मेष राशी आज तुम्ही जे काही काम सुरू कराल ते वेळेवर पूर्ण होईल. नवीन योजना आखण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. तुमच्या मेहनतीला आणि प्रयत्नांना चांगले फळ मिळेल. राजकारणात असलेल्यांना मोठे…

    Rain Alert: मराठवाड्यात पुढील चार दिवस पाऊस; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, पंचनामे करण्याची मागणी

    Maharashtra Weather Update 21 March 2026: विभागात आणखी चार दिवस पाऊस होण्याची शक्यता आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. marathwada crop loss(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी,…

    Rupali chakankar: रुपाली चाकणकरांचं महिला प्रदेशाध्यक्षपदही जाणार? प्रफुल्ल पटेलांचे स्पष्ट संकेत

    मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचीही नावे येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पक्षश्रेष्ठींनी याविषयी मौन बाळगले होते. मात्र, पक्षाकडून शुक्रवारी याविषयी प्रथमच अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली.…

    Summer Special Trains: उन्हाळी सुट्ट्या सुरु होण्यापूर्वीच रेल्वे फुल्ल; गाड्यांचा कोटा संपल्याने तिकीट बुकिंग थांबविले

    Summer Special Trains 2026: उन्हाळी सुट्टी, दिवाळी आणि छटपूजा व इतर गर्दीच्या वेळी पुणे विभागातून सर्व प्रमुख शहरांसाठी जादा (विशेष) रेल्वे गाड्या सोडण्यात येतात. goa express(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा.…

    Devendra Fadnavis: फडणवीसांच्या एका फोननंतर चक्रं फिरली; शिवेंद्रराजेंची राजकीय खेळी; साताऱ्यात शिंदेंसह राष्ट्रवादीलाही धक्का

    Satara Zilha Parishad Election: अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संख्याबळ कमी असल्याने भाजपचा पराभव होण्याची शक्यता होती. मात्र मर्यादित संख्याबळ असताना असतानाही भाजपने बहुमतासाठी लागणारी मॅजिक फिगर गाठली. साताऱ्यात भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेसह राष्ट्रवादीला…

    लोकल प्रवाशांच्या तिकीट खिडकीवर पुन्हा रांगा! तांत्रिक अडचणींमुळे ‘रेलवन’कडे पाठ; नोंदणी, पास खरेदी प्रक्रियेत गोंधळ

    Mumbai Local Ticket: यूटीएस ॲप बंद करून रेलवन सुरू झालं आहे. पण ॲपवरील समस्या न सोडवताच वापर बंधनकारक केल्यामुळे नागरिकांना अडचणी येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक तक्रारी आल्या आहेत.…

    Mohan Bhagwat : ‘सध्याची युद्धं भारतच थांबवू शकतो, आजची युद्धं स्वार्थापोटी, जग विनाशाच्या उंबरठ्यावर’; संघप्रमुख मोहन भागवतांचं वक्तव्य

    “आजची युद्धे स्वार्थापोटी, जग विनाशाच्या उंबरठ्यावर”; नागपुरात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली जागतिक संघर्षावर चिंता. मोहन भागवत यांचे जागतिक युद्ध परिस्थितीवर भाष्य(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र…

    Ashok Kharat Case: चेल्याची नियत फिरली, अशोक खरातचा गेम झाला; सगळं कांड बाहेर काढणाऱ्या नीरज जाधवबद्दल A टू Z माहिती

    Nashik Crime: खरात प्रकरणी SIT स्थापन करण्यात आली असून, आयपीएस अधिकारी सातपुते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या संपूर्ण प्रकरणी आता काय सत्य समोर येते, याकडे राज्याचे लक्ष लागलं…

    You missed