• Mon. Sep 7th, 2026
Maharashtra Live News 21th March 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Rain Alert : मराठवाड्यात पुढील चार दिवस पाऊस; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, पंचनामे करण्याची मागणी

मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पुढील चार दिवस म्हणजेच २४ मार्चपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपात पाऊस पडणार आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, बीड जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed