आईवरून शिवी दिल्याचा राग, तरुणाचं नको ते धक्कादायक कृत्य
पिंपरी-चिंचवड पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अनेकदा गुन्हेगारी घटना समोर येताना दिसत आहेत. आता तर अतिशय क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे अनेकांना…
पार्थ पवार आजोबांची ‘जागा’ घेण्याच्या तयारीत
नवी दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पक्षाची सुत्रंदेखील लवकरच त्यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता आहे. विधिमंडळाच्या सदस्य…
नांदेडमध्ये बोगस जन्म प्रमाणपत्रांचा मोठा घोटाळा उघडकीस
नांदेड राज्यात बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्र वाटपाचा घोटाळा समोर येत आहे. अनेक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात घोटाळा उघडकीस येत आहे. असाच काहीसा मोठा घोटाळा नांदेड जिल्ह्यात समोर आला आहे. जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत…
भाजप शहराध्यक्ष केदार यांचे चोवीस तासांत घूमजाव
नाशिक नाशिक महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदासाठी आपल्या पसंतीच्या नगरसेवकांना संधी न दिल्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांचा राजीनाम्याचा स्टंट त्यांच्याच अंगलट आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनेच कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी…
मातेच्या शोधासाठी नेदरलँडचा महापौर नागपुरात, चित्रपटाला शोभेल अशी खरीखुरी कहाणी
नागपूर आपल्या मुळांना शोधत नेदरलॅण्ड्सच्या हिमस्टेड शहरातील भारतीय वंशाचा मुलगा नुकताच नागपुरातील ज्या अधीक्षिकेने त्याला नवजात असताना वाढविले, तिला येऊन भेटला. या भेटीने आपुलकीच्या माणसांप्रती असलेली त्याची जिव्हाळ्याची नाळ अजूनही…
मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीने राज्यात भूजल सुधार; ३५२ तालुक्यांत सकारात्मक बदल!
कोणत्याही राज्याला सुजलाम सुफलाम होण्यासाठी व जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी भूजलाचा स्तर चांगला असणे गरजेचे असते. भूजलस्तर सुधार म्हणजे दुष्काळापासून मुक्तता हा मंत्र ठरला आहे. राज्याला दुष्काळ मुक्त करण्याचा…
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निरीक्षकांचे प्रशिक्षण
मुंबई आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या केंद्रीय निरीक्षकांसाठी भारत निवडणूक आयोगाने (ECI) विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन बैठका…
लेखा परीक्षा विभागातील पदोन्नतीबाबत अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे निर्देश
मुंबई महाराष्ट्र स्थानिक निधी लेखा विभागातील पदोन्नतीबाबत अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले. स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागात कनिष्ठ लेखा परीक्षक संवर्गातील पदोन्नतीचे प्रमाण…
पीक पोषण शिखर परिषदेमुळे ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला बळ – पणनमंत्री जयकुमार रावल
मुंबई ‘कन्वर्ज, कोलॅबोरेट अँड को-क्रिएट’ ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. इंडियन मायक्रो फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या मुंबईत आयोजित परिषदेच्या माध्यमातून…
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी कॅनडा उत्सुक आहे.कॅनडियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकेच्या सहभागातून गृहनिर्माण व पायाभूत क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीद्वारे या सहकार्याची सुरुवात केली जाईल. कॅनडाच्या वित्तीय व तांत्रिक सहकार्यामुळे महाराष्ट्रातील…