‘मराठी भाषा’ ही नदीप्रमाणे सतत वाहणारी परंपरा – डॉ. किरण कुलकर्णी
मुंबई-अनुप फंड मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून हजारो वर्षांची नदीसारखी अविरतपणे वाहणारी सांस्कृतिक परंपरा आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी केले.…
हिंद दी चादर कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी भाविकांना लंगर वाढून केली सेवा
– नांदेड-ललिता पिल्लेवार “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी प्रत्यक्ष लंगर वाढून भाविकांची सेवा केली. जिल्हाधिकारी यांनी रांगेत बसलेल्या…
शरद पवारांच्या नगरसेवकांनी अचानक भूमिका बदलल्याने महापौर भाजपचा होणार, प्रकाश आंबेडकरांना धक्का
अकोला-प्रतिनिधी महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेली राजकीय चढाओढ आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. निवडणुकीनंतर महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने मित्र पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापनेसाठी दावा केला असून,…
मुंबई महापालिकेत विरोधकांना धक्का देण्यासाठी भाजपची नवी खेळी? पण शिंदेंकडून अद्याप होकार नाही!
मुंबई मुंबई महापालिकेत बहुमताचा आकडा गाठणाऱ्या महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांच्याकडून २७ जानेवारी रोजी गट नोंदणी केली जाणार असल्याचे कळते. मात्र, दोन्ही पक्षांच्या वेगवेगळ्या गटाची नोंदणी न करता महायुती म्हणून…
मलबार गोल्ड अँड डायमंड कंपनीची मोठी फसवणूक; दहा लाखांची नाणी कुरिअरमध्ये गायब, प्रकरण काय?
नाशिक मुंबईतील नामांकित मलबार गोल्ड अँड डायमंड कंपनीकडून नाशिकमधील एका खासगी कुरिअर कार्यालयाकडे पाठविण्यात आलेली तब्बल ९ लाख ८७ हजार १३० रुपयांची सहा सोन्याची नाणी (गोल्ड कॉइन्स) संशयास्पदरित्या गायब झाली…
चौथीतील विद्यार्थ्यास शिक्षकाची अमानुष मारहाण; उत्तर न आल्याने लोखंडी स्केलने काढला राग, ZP शाळेतील प्रकार
बुलढाणा विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ न शकलेल्या दहा वर्षीय विद्यार्थ्यास एका शिक्षकाने लोखंडी स्केलने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथे घडली. विकास चिम असे शिक्षकाचे नाव…
‘फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करु’; एमआयएम नेते इम्तियाज जलील यांचे वक्तव्य
ठाणे ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादात आता पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी उडी घेतली आहे. “सहर शेखने जे वक्तव्य केले, त्याला माझा…
अवघ्या 6 जागा जिंकूनही चंद्रपुरात ठाकरेंचाच महापौर बसणार? 10 नगरसेवक मुंबईला रवाना, पडद्यामागे मोठ्या घडामोडी
चंद्रपूर चंद्रपुरातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 नगरसेवक, वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक आणि 2 अपक्ष नगरसेवक असे एकूण 10 नगरसेवक मुंबईच्या दिशेला रवाना…
आठ वर्ष लहान प्रियकर अन् विधवा सून; अनैतिक संबंधांच्या नशेत सासूचा निर्घृण खून, पोलिसांच्या जाळ्यात अडकली ‘नतद्रष्ट’ सून!
नांदेड नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहरात एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आपल्या अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या सासूचा सुनेने चक्क प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून केला.…
‘धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाणार’, संजय राऊत यांची सर्वात मोठी भविष्यवाणी
मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सर्वात मोठं भाकीत केलं आहे. पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे धनुष्यबाण चिन्ह राहणार नाही, असा…