‘निवडणूक लढा’ म्हणत ग्रामस्थाचं सामाजिक कार्यकर्त्याच्या घरासमोर बेमुदत उपोषण, आगळ्या- वेगळ्या घटनेनं वेधलं लक्ष
Election hunger strike: सामाजिक कार्यकर्त्याने निवडणूक लढावी या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी त्याच्या घरासमोर उपोषण सुरु केले आहे. ही घटना सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कुठे घडली आहे ही घटना, जाणून…
शनिवारवाड्यात नमाज पठण झाल्याचा दावा, सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीत टोकाची जुंपली, मेधा कुलकर्णींच्या अटकेची मागणी
पुण्यात आगामी महापालिका निवडणुकांच्याआधी वेगळ्याच घडामोडी बघायला मिळत आहेत. पुण्याच्या ऐतिहासिक शनिवारवाड्यात नमाज पठण झाल्याचा आरोप भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केला. त्यांनी तिथे जावून आंदोलनही केलं. यानंतर आता राष्ट्रवादी…
भाजप शिवसेनेच्या जीवावर मोठी झाली, ठाकरेंचे कार्यकर्ते मुंबईत धडकणार! निवडणूक आयोगावर संताप
Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•19 Oct 2025, 7:31 pm सोलापूर जिल्ह्यात निवडणूक आयोगाविरोधात मोठा संताप व्यक्त केला जात आहे.१ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.निवडणूक आयोगाविरोधात…
‘बदलापुरात 17000 बाहेरचे मतदार, मतदान करायला आलात, तर चोप देऊ’, शिंदेंच्या शहरप्रमुखाचा इशारा
“बदलापूर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदार यादीत शहराबाहेरील 17 हजार मतदारांची नावं आहेत. हे मतदार मतदान करायला आले तर त्यांना चोप देऊ”, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी…
विद्युत पंप चालू करताना विजेचा धक्का लागून 48 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
Farmer News: वैजापूर तालुक्यातील सुरळा येथे शेतातील विहिरीवर विद्युत मोटर सुरू करताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीत हा अपघात झाल्याने आहेर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर…
महाराष्ट्रातील नव्या उद्योजकांसाठी खुशखबर, 50 लाखांची मदत मिळणार, ‘मॅचिंग इन्व्हेस्टमेंट’ आणि ‘पायलट फंडिंग’ योजना जाहीर
नवीन उद्योजकांसाठी दोन नव्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून नवउद्योजकांना जवळपास 50 लाखांचं अर्थसहाय्य केलं जाणार आहे.
ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेता गुरुदत्त म्हणजे मानवी मनाचे कांगोरे हाताळणारे दिग्दर्शक – मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. १९ : मानवी मनाचे कांगोरे हाताळणारे दिग्दर्शक म्हणून अभिनेता गुरुदत्त यांची ओळख होती, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर…
’10 लाख घरं दिली, 60 वसतिगृह सुरु केली’; ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही; म्हणाले, ‘मराठा समाजाला…’
Cm fadanvis on obc reservation: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी वसतिगृहांच्या केवळ घोषणा झाल्या होत्या, मात्र सत्तेत आल्यावर आम्ही 60 वसतिगृहे सुरू केली, असे स्पष्ट केले…
समाजातील प्रत्येक वंचित व्यक्तीला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नागपूर, दि. १९ : – सामाजिक न्यायाच्या दृष्टीने एक व्यापक विचार आम्ही बाळगला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या घटकातील माणसाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जी दूरदृष्टी बाळगली…
महाराष्ट्राला राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत केंद्राच्या हिस्स्याच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये एकूण १,५६६.४० कोटी रुपये निधी मंजूर – महासंवाद
नवी दिल्ली,दि. १९ : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी वित्त वर्ष 2025-26 साठी महाराष्ट्र राज्याला राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत केंद्राच्या हिस्स्याच्या…