दिल्लीवरुन ‘तो’ कॉल अन् CM पद गेलं; आता ‘दुसरे’ एकनाथ रडारवर? फडणवीसांनी दिलेला मेसेज चर्चेत
मुंबई मी कुठेही जात नाही. मुख्यमंत्रिपदासाठी २०२९ पर्यंत तरी कोणतीही व्हॅकेन्सी नाही, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी निमित्त पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना केलं. फडणवीस भाजपचे अध्यक्ष किंवा कॅबिनेट…
Nagpur Crime : पेट्रोल पंपावर जीवघेणा हल्ला, पैशांच्या वादातून सपासप वार करत गंभीर जखमी; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
Nagpur Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशीच एक धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. पैशांच्या वादावरुन एका जणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. पैशांच्या वादातून एकाची…
‘आम्ही बारा जिल्ह्यातील शेतकरी…’; कर्ज काढून शक्तिपीठ महामार्ग का करताय? राजू शेट्टींचा सवाल
Raju shetty on shaktipith mahamarg: शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द झाला पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शक्तिपीठ महामार्गात बदल करू म्हणाले, ते आम्हाला मान्य नाही, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र…
जैन बोर्डिंग प्रकरणी रवींद्र धंगेकरांचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र; 27 ऑक्टोबरपासून धरणे आंदोलन करणार, पत्रामध्ये आणखी काय?
Ravindra dhangekar letter to pm modi: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंग जमीन प्रकरणी चौकशी आणि राजीनाम्याची मागणी करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र…
Pune News : दिवाळीच्या सुट्टीत पुण्यात मित्राकडे, खोलीत झोपलेले असताना अनर्थ; प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
Trainee Police Officer Dies : पुण्यातील इंदापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका प्रक्षिणार्थी पोलीस कर्मचाऱ्याचा त्याच्या मित्राच्या खोलीत संशयास्पद मृत्यू झाला आहे. पुणे पोलीस कर्मचाऱ्याचा रुममध्ये मृत्यू(फोटो–…
मुरलीधर मोहोळ जैन बोर्डिंगमध्ये, चर्चा झाली पण बाहेर पडताच जैन बांधवांकडून घेराव; काय घडलं?
Authored by: विश्रांती शिंदे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Oct 2025, 9:57 pm गेले काही दिवस पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर विरूद्ध मुरलीधर मोहोळ असा सामना रंगलाय. जैन बोर्डिंग जागेच्या व्यवहारप्रकरणी मोहोळांनी राजीनामा द्यावा, अशी भूमिका…
Parbhani News: अजित पवारांना मोठा धक्का; 20 वर्ष गड राखणारे निष्ठावंत सहकारी भाजपत, ताकदवान कार्यकर्त्यांच्या हाती कमळ
Parbhani News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला भाजपने पुन्हा धक्का दिला आहे. सेलूचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, संजय साडेगावकर आणि गंगाखेडचे गणेश रोकडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.…
गुरु तेग बहादुर यांचे हौतात्म्य भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या रक्षणासाठी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. २५ : शीख पंथाचे ९ वे गुरु तेग बहादुर यांचे हौतात्म्य हे केवळ शीख पंथीयांसाठी नव्हे, तर संपूर्ण भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेच्या रक्षणासाठी महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री…
मुंबईतील फुटबॉलपटूंना सुवर्णसंधी! – महासंवाद
मुंबई दि.२५ : महाराष्ट्र संस्था फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), सिडको (CIDCO) आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार क्रीडा विभागामार्फत, राज्यभरात “महादेवा प्रकल्पांतर्गत शिष्यवृत्ती योजना”…
Buldhana Crime : नवरा-बायकोचं प्रवासात भांडण, पत्नी अर्ध्या रस्त्यातून माहेरी, पतीने पोटच्या लेकींना संपवलं; महाराष्ट्र हादरला
Buldhana Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अशीच एक संतापजनक घटना बुलढाण्यातून समोर आली आहे. पती-पत्नीच्या वादातून नवऱ्याने आपल्या दोन जुळ्या मुलींची हत्या केलीय. दोन मुलींची वडिलांनी…