गोष्ट ‘राजा’च्या ‘किमती’ नैवेद्याची! नांदगावात बैलाच्या पोटात गेली सोन्याची अंगठी, काही केल्या निघेना शेवटी…
Bail Pola: पुरणपोळी खाऊ घालताना नांदगावात बैलाच्या पोटात मालकाची दीड तोळ्याची सोन्याची अंगठी गेल्याची घटना घडली. काही केल्या अंगठी बाहेर निघेना, मग शेवटी… gold ring in bull stomach(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…
ठाकरे बंधूंची गणेशोत्सवात पुनर्भेट; राज यांनी उद्धव ठाकरेंना दिलं खास आमंत्रण, युतीचा ‘श्रीगणेशा’?
Raj Thackeray Invites To Uddhav Thackeray: राज ठाकरेंनी फोन करुन भावाला गणपती दर्शनासाठी शिवतीर्थावर येण्याचं आमंत्रण दिलं. त्यामुळे सहकुंटुंब उद्धव ठाकरे बुधवारी राज यांच्या निवासस्थानी जाणार आहे. राज ठाकरे शिवतीर्थ…
मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊनच येणार, मराठा आंदोलकांचा निर्धार
Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: रहीम शेख|Maharashtra Times•24 Aug 2025, 11:07 am मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक२९ ऑगस्टला जरांगेंच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा मुंबईकडे मोर्चामुंबईला जाऊन आरक्षण घेऊनच येणार, मराठा समाजाचा…
Mumbai Metro: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवानिमित्त मेट्रो मध्यरात्रीपर्यंत राहणार सुरु, असे आहे नियोजन
Mumbai Metro Ganeshotsav Timetable: गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील वाहतूक कोंडी, गर्दी टाळण्यासाठी मेट्रोने मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. mumbai metro 2A(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : गणेशोत्सव कालावधीत मुंबईनगरी अगदी रात्रंदिवस…
Thane Crime : सोन्याच्या दुकानाला भगदाड, सोनं चोरून खाली डबे फेकले, डोंबिवलीत सर्वात मोठी चोरी; शहरात खळबळ
Lakhs Stolen from Dombivli Jewellers Shop : डोंबवलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्वेलर्सच्या बाजूला असलेल्या कंपनीच्या भिंतीला भगदाड पाडून लाखोंच्या सोन्याची चोरी झाली आहे. या घटनेनं शहरात खळबळ…
Mumbai Fraud: पोलिसालाच सायबरधक्का; ई-चलानची बनावट लिंक पाठवून आठ लाखांची फसवणूक, नेमकं काय घडलं?
Mumbai Fraud: ई-चलनाची बनावट लिंक पाठवून मुंबईतील एका पोलिसाला तब्बल आठ लाखांना गंडवल्याची घटना घडली आहे. police fraud(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आता पोलिसही सायबर चोरांच्या जाळ्यात अडकण्याचे…
परभणीत २५ गावांतील मराठा बांधवांची बैठक संपन्न, मुंबईकडे निघण्याआधीची तयारी ते हाकेंना इशारा!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Aug 2025, 4:14 pm परभणी तालुक्यातील इंद्रायणी देवीच्या माळावर आज तालुक्यातील…25 गावातील मराठा बांधवांची बैठक संपन्न झाली. ही बैठक मनोज पाटील…यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मुंबईला जाण्यासंदर्भातील नियोजनासाठीची होती.…
… तर भाजप आमदारांना रस्त्यावर फिरू देऊ नका; आक्रमक अवतार, जरांगेंच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे
Beed News: बीड जिल्ह्यातील मांजरसूंबा येथील बैठकीतून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा इशारा दिला. मुंबईत आंदोलकांला त्रास झाल्यास भाजप आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असंही…
कौतुकानं कार्यकर्त्याने बोलावलं, वाटलं फाशी देतो काय? मी थरथरलो…, मंत्री शिरसाटांनी सांगितला जुना किस्सा
Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या वापरामुळे होणाऱ्या शारीरिक त्रासावर भाष्य केले. एका कार्यकर्त्यांने आठ लाखांचा डीजे लावल्याने त्यांना स्वतःला आलेला अनुभव त्यांनी सांगितला आहे. डीजे…
फडणवीस-भुजबळ-हाकेंवर वार, जरांगेंनी कार्यक्रम ठरवला
मनोज जरांगे पाटील यांची आज बीडच्या मांजारसुंबा येथे बैठक पार पडली. या बैठकीत येत्या 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा काढायचा की नाही? याबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी मराठा…