मुंबईत दोन कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; थायलंड, मलेशियातून हवाई तस्करी, एकाला अटक
Hydroponic Ganja Seized In Mumbai: मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने विदेशातून हवाई तस्करीद्वारे शहरात आलेला तब्बल दोन कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा (वीड) जप्त केला हायलाइट्स: अंधेरी लोखंडवाला येथे पोलिसांची कारवाई…
जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, ७०१ कोटींचा आराखडा तयार
Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. हायलाइट्स: साडेचारशे एकर जागेत होणार उभारणी मानवी कल्याणाचा शाश्वत…
राष्ट्रवादी एकत्र आल्यास शिवसेनेची डोकेदुखी वाढणार? एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे हरिनाम सोहळा आयोजित करण्यात आला आहे.शुक्रवारी रात्री (९ मे) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी हजेरी लावली.यावेळी माध्यमांनी शिंदेंना राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारला.आता फक्त पाकिस्तानला उत्तर…
रत्नागिरीतील मच्छिमारीसाठी प्रतिबंध क्षेत्र जाहीर, संवेदनशील ठिकाणी बोट दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश
Maharashtra Times 10 May 2025, 9:52 am भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्यात.. राज्यातील मत्स्य व्यवसाय विभागाने मच्छीमारांसाठी विशेष आदेश काढले, ज्यात संवेदनशील ठिकाणी आढळल्यास शूट…
Pune News : पुण्यातल्या घटनेचा उलगडा, तीन अल्पवयीन मुलांनीच ३७ वर्षीय इसमाचा जीव घेतला, तपासात धक्कादायक कारण समोर
Pune Crime News : सिगारेट आणि माचिस न दिल्याच्या रागातून तीन अल्पवयीन मुलांनी हा खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकारणी चिखली पोलिसांनी तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. (फोटो–…
पोलिसांनी लाटले २७ तोळे? तपास पथकातील अंमलदारांचा कारनामा, सराफा दुकानात काय घडलं?
Pune Police : पुण्यात तपासाच्या नावाखाली सराफा व्यावसायिकाकडून २७ तोळे सोने घेतल्यानंतर वानवडी पोलिसांनी ते हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत चार पोलिस अंमलदारांनी कर्तव्यात कसूर केल्याचे आढळल्याने त्यांच्यावर…
लहान मुलांना दत्तक घेत मागायला लावली भीक, माय-लेकींना न्यायालयाने सुनावली शिक्षा
Chhatrapati Sambhajinagar Marathi News : छत्रपती संभाजीनगरमध्ये जनाबाई जाधव आणि सविता पगारे या मायलेकींनी शंभर रुपयांच्या बॉण्डवर मुले विकत घेतली. त्या मुलांना लाकडी वस्तूने मारहाण करून, त्यांना जबरदस्तीने भीक मागायला…
नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रग्स इंजेक्शनच्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईचा शिकाऊ डॉक्टर अडकला
Crime News : सदरबझार परिसरात काही महिन्यांपासून नशेसाठी वापरण्यात येणारे ड्रग्ज इंजेक्शन आढळून आले होते. त्या अनुषंगाने सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकातील पोलिसांनी माहिती घेवून कारवाई केली. या कारवाईत…
दादर चौपाटी बंद राहणार? समुद्रकिनारी जाण्यास मनाई? मेसेज व्हायरल होताच मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण
Mumbai Dadar Chowpatty: समाज माध्यम, फॉरवर्डेड मेसेजेस किंवा अनधिकृत ऑनलाइन स्रोतांद्वारे प्रसारित होणाऱ्या कोणत्याही असत्य बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मेसेज व्हायरल होताच मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण…
गरज पडल्यास आम्हालाही बोलवा, पाकिस्तानला धडा शिकवू, महाराष्ट्रातील माजी सैनिक सज्ज
Maharashtra Times 10 May 2025, 12:31 pm जम्मू काश्मीरच्या पहलगावमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये निष्पाप पर्यटक नागरिकांचा जीव गेला, पण त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं. पण यामुळे चिडलेल्या…