सोलापुरात मोठी दुर्घटना; MIDCतील टॉवेल कारखान्याला भीषण आग, ३ कामगारांचा होरपळून मृत्यू
Edited by: अक्षय शितोळे•Contributed by: इरफान शेख|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 May 2025, 8:14 am सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीतील एका टॉवेल कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून,…
लग्नसोहळ्यावरुन परततांना भीषण अपघात; नवरदेवाच्या सख्ख्या भावासह तिघांचा मृत्यू, पाच जखमी
Nashik Car Accident: पोखरी शिवारात शुक्रवारी मालवाहतूक टेम्पो (छोटा हत्ती) व अर्टिगा यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात कारमधील नवरदेवाच्या सख्ख्या भावासह तीन जणांचा मृत्यू झाला. nasik accident (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा,…
सुपीक जमिनी कवडीमोल दराने उद्योजकांच्या घशात; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप
Vijay Wadettiwar: जिल्ह्याला स्टील हब बनविण्याचे स्वप्न दाखविले जात आहे, पण प्रत्यक्षात येथील खनीज संपत्तीवर डोळा आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. wadettiwar (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली: जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या…
पांडवलेणीवर सरावादरम्यान पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू
Nashik News: शिंगाडे हे मूळ पिंपळगाव बसवंत येथील असून सध्या बोरगड, म्हसरूळ येथे वास्तव्यास होते. सन २००८ पासून पोलिस खात्यात कार्यरत असून, मागील चार वर्षांपासून शिंगाडे जलद प्रतिसाद पथकात चालक…
‘राऊतांनी आता पुस्तकाचे श्रेय स्वप्ना पाटकरांना द्यावं,’ नरकातला स्वर्ग पुस्तकावरुन गोऱ्हेंचा शाब्दिक चिमटा
Neelam Gorhe slams Sanjay Raut : नीलम गोऱ्हे यांनी ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकावरुन राऊतांना चिमटा काढला आहे. ‘संजय राऊत हे कशासाठी जेलमध्ये गेले होते. पत्राचाळीमध्ये गरिबांच्या घरांमध्ये व त्यांच्या पैशांमध्ये…
भुजबळांना धमकावत एक कोटींची खंडणी मागितली; नाशिक पोलीस अॅक्शन मोडमध्ये
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 May 2025, 4:58 pm माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना….एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकार घडला आहे. आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून खंडणी मागितली. तुमच्या…
चोराचं भलतंच धाडस, थेट न्यायाधीशाच्या घरी मारला डल्ला
Solapur News : सोलापूर जिल्ह्यात चोरांचा धुमाकूळ सुरू आहे. बार्शी तालुक्यातील पाथरी गावात न्यायाधीशांच्या घरी चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी किचनचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरातील २० तोळे सोने आणि…
मारणे टोळीला पुणे पोलिसांचा आणखी एक दणका, आलिशान गाड्या जप्त
Pune Crime Action Against Gaja Marne : कुख्यात गुंड गजा मारणे टोळीला पुणे पोलिसांनी आणखी एक मोठा दणका दिला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मारणे टोळीच्या १० ते १५ गाड्या…
शिवराज दिवटे प्रकरणाला जातीय रंग देऊ नका, बीड पोलीस अधीक्षकांचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 May 2025, 6:19 pm परळी तालुक्यातील टोकवाडी परिसरात घडलेला प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होतोय. ही तत्कालिक कारणातून झालेली मारहाण आहे, असं बीड पोलीस अधीक्षक म्हणाले. या प्रकरणाला कुठलाही जातीय…
लातूर शहरातील ‘नारायणा ई-टेक्नो स्कूल’चा बोगस कारभार, शाळेवर मनसेचा हातोडा
Latur News : लातूर शहरात गेल्या दोन वर्षांपासून नारायणा ई-टेक्नो स्कूल ही शाळा शिक्षण विभागाची कोणतीही मान्यता नसतानाही सुरू आहे. मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष किरण चव्हाण व सहकारी यांच्याकडून शाळा…