जम्मू काश्मीर दहशतवादी हल्ला; मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष – महासंवाद
मुंबई, दि. २३: पहेलगाम, जम्मू काश्मीर येथे पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यात मुंबई शहर व जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास कृपया…
जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’च्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि. २३ : पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन…
मुंबईत ध्वनिप्रदूषणच्या १ लाखाहून अधिक तक्रारी! सहा वर्षांतील चिंताजनक स्थिती, न्यायालयात माहिती
Mumbai Air Pollution: ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन होत असल्याविषयीच्या तब्बल एक लाख १२ हजार ९६४ तक्रारी मागील सहा वर्षांत मुंबई पोलिसांकडे आल्या! महाराष्ट्र टाइम्सair pollution AI1 मुंबई : मुंबईत…
पुलवामा आणि आता पहलगाम, नेमके हल्ल्याच्या वेळीच मोदीजी देशाबाहेर कसे असतात?
Sushma Andhare on PM Modi About Pahalgam Attack : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात खळबळ उडाली असून २६ निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. या हल्ल्यामुळे अमरनाथ यात्रेच्या भक्तांमध्ये भीतीचे वातावरण…
राज घनवटांच्या पत्नीसोबत काय झालं? धनंजय मुंडे-कराड ते रणजित कासले, अंजली दमानियांची प्रतिक्रिया
Authored byमानसी देवकर | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Apr 2025, 12:38 pm धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राज घनवट यांच्या पत्नीच्या निधनाने खळबळ उडालीय.राज घनवटने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप…
काश्मीरमध्ये संचारबंदी, जळगावातील १४ पर्यटक अडकले, सुटकेसाठी विशेष प्रयत्न
Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Apr 2025, 12:10 pm दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी असली तरीही सध्या तेथील पर्यटक सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.…
UPSC Success Story: ‘यूपीएससी’त नाशिकची बाजी! गौरव कायंदे, अक्षय पवार, राजू वाघ यांची गगनभरारी
UPSC Success Story: यूपीएससीचा २०२४ नागरी सेवा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये नाशिकच्या गौरव कायंदे पाटील, अक्षय पवार आणि राजू वाघ यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाला गवसणी घातली आहे.…
पुण्याहून काश्मीरला गेलेले सर्व पर्यटक सुरक्षित, आम्ही संपर्कात आहोत; ट्रॅव्हल कंपनी संचालकांची माहिती
Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याची माहिती जाहीर झाल्यानंतर सर्वच पर्यटन कंपन्यांना धक्का बसला. सगळ्यांनीच तातडीने सहल संयोजकांशी संपर्क साधून आपापले ग्रुप कोठे आहेत, याची माहिती घेतली आणि पर्यटकांना सुरक्षित…
ऑटोचालकाच्या लेकीनं यूपीएससीत मारली बाजी; यवतमाळची आदिबा अहमद बनली महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS
UPSC Success story: आबिदाचे वडील शेख अश्फाक हे ऑटोचालक आहे. घरी शिक्षणाचे कोणतेही वातावरण नसताना आदिबाने मिळविलेले हे यश इतर मुलींसाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्र टाइम्सadiba ahmed म.टा.वृत्तसेवा, यवतमाळ: केंद्रीय लोकसेवा…
आधी लगीन कोंढाण्याचं! यूपीएससीत ६ वेळा अपयश, लग्नाआधी नम्रताचं UPSC Crack करण्याचं स्वप्न, अखेर यश खेचून आणलंच
UPSC Success Story: यूपीएससीचा अभ्यास सुरू केला, मात्र सहा प्रयत्न होऊनही यश आले नाही. सातवा प्रयत्न नको अशी खूणगाठ बांधली. मात्र लग्नाआधी देऊन बघू या विचाराने प्रयत्न केला आणि यश…