• Sat. Mar 7th, 2026

    राज घनवटांच्या पत्नीसोबत काय झालं? धनंजय मुंडे-कराड ते रणजित कासले, अंजली दमानियांची प्रतिक्रिया

    राज घनवटांच्या पत्नीसोबत काय झालं? धनंजय मुंडे-कराड ते रणजित कासले, अंजली दमानियांची प्रतिक्रिया

    Authored byमानसी देवकर | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Apr 2025, 12:38 pm

    धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राज घनवट यांच्या पत्नीच्या निधनाने खळबळ उडालीय.राज घनवटने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप अंजली दमानियांनी केला होता.दमानियांनी केलेल्या आरोपांनंतर मनाली घनवट यांच्या निधनाची बातमी समोर आली.मनाली घनवटांच्या मृत्यू प्रकरणी संशय व्यक्त केला जात आहे.याबाबत पोस्टमार्टम रिपोर्टमधून सत्य समोर येईल असे अंजली दमानिया यांनी म्हटले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed