लेक बँकॉकला रवाना, तानाजी सावंतांचा थेट फडणवीस, शिंदेंना फोन, पण…; महत्त्वाची माहिती समोर
माजी आरोग्य मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या लेकाचं कथित अपहरणनाट्य काल संध्याकाळी रंगलं. रात्री त्यावर पडदा पडला. लेकानं रोखण्यासाठी, माघारी आणण्यासाठी तानाजी सावंत यांनी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला…
‘शरद पवारांची गुगली अनेकांना कळत नाही, पण मला अजून गुगली टाकली नाही’, पवारांसमोर शिंदे काय म्हणाले?
“ज्यांनी मला हा पुरस्कार दिला त्यांचे आडनाव पवार असलं तरी देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत. शेवटी शिंदे सगळे आले. सदाशिव शिंदे भारताचे स्पिन बॉलर होते. त्यांची…
ही कामं फक्त आपणच करू शकतो, दुसरं कोणीही नाही… अजित पवारांनी शब्द पाळला, शेतकऱ्यांना फायदा
Ajit Pawar : विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवेळी सिंचन योजनेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यावरुन अजित पवार आणि शरद पवार यांच्यात अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. महाराष्ट्र टाइम्स.कॉम दीपक पडकर, बारामती :…
धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ?, अंजली दमानिया यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आता…
Dhananjay Munde News : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केली जात आहेत. वाल्मिक कराडची चाैकशी सुरू आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानिया…
वडिलांच्या हत्येनंतर संतोष देशमुखांची कन्या वैभवी आणखी एका परीक्षेला जातेय सामोरे, म्हणाली…
संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख ही आपल्या पित्याला न्याय मिळावा यासाठी लढा देत आहे. ती खूप संयमाने परिस्थितीला सामोरे जात आहे. आपल्या पित्याला न्याय मिळावा यासाठी काढण्यात आलेल्या प्रत्येक…
दलालांशी संबंध असलेल्यांना नेमणार नाही! कॅबिनेटमध्ये फडणवीसांनी सेनेच्या मंत्र्यांना सुनावलं
महायुती सरकारच्या कॅबिनेट बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा झाला. ओएसडी, पीए यांच्या नेमणुका बऱ्याच कालावधीपासून रखडल्या आहेत. त्याबद्दल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज विचारणा केली. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: महायुती सरकारच्या…
पोलीस अधीक्षकांवर माझा विश्वास, आरोपींना अटक करणार म्हणाले; भेटीनंतर ज्ञानेश्वरी मुंडेंची प्रतिक्रिया
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Feb 2025, 9:04 pm बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपींना अटक करावी…या मागणीसाठी मुंडे कुटुंबियांनी आज बीड पोलिस अधिक्षक नवनित कावत यांची भेट घेतली. यानंतर…
BREAKING : पीएनबी घोटाळ्याचा मास्टरमाईंड कर्जबुडव्या मेहुल चोक्सीला कॅन्सर, मोठी माहिती समोर
कर्जबुडव्या मेहुल चोक्सी याच्याबाबत मोठी माहिती समोर येत आहे. मेहुल चोक्सी याला कॅन्सरने ग्रासल्याची माहिती त्याच्या वकिलांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात दिली आहे. चोक्सीवर सध्या बेल्जियममध्ये उपचार सुरु…
शक्तीपीठ महामार्गबाबत महायुतीत मतमतांतर, वाद वाढण्याची शक्यता, हसन मुश्रीफ भूमिकेवर ठाम
नागपूर ते गोवा जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. मंत्री हसन मुश्रीफ यांनी या महामार्गाला विरोध दर्शवला आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनी मात्र समर्थकांसोबत बैठक घेत शक्तीपीठ महामार्गाला…
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी खांदेपालटची शक्यता? नाना पटोले यांचं सूचक वक्तव्य, काय घडणार?
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आगामी काळात मोठी खांदेपालट होण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वत: याबाबत मोठे संकेत दिले आहेत. त्यामुळे नाना पटोले यांच्यानंतर पक्ष आता कुणाकडे ही…