प्रसिद्ध क्रिकेटपटू कृणाल पांड्या शिर्डीत, साईबाबांचं घेतलं दर्शन
Authored byसूरज सकुंडे | Contributed byमोबिन खान | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2025, 9:15 pm क्रिकेटपटू कृणाल पांड्या साईचरणी नतमस्तकप्रसिद्ध क्रिकेटपटू कृणाल पांड्या शिर्डीत, साईबाबांचं घेतलं दर्शनदर्शनानंतर कृणालचा साईबाबा संस्थानच्या…
शिक्षकाला ब्लॅकमेलप्रकरणात तरुणीला जेल, दोन दिवसांनी तुरुंगात भयंकर कृत्य, कुटुंबीयांचा आक्रोश
Dhule Crime News : धुळ्यातील कारागृहात महिला कैदीने आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर महिला कैद्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर आरोप केले असून तुरुंगाबाहेर आक्रोश केला. Dhule News : शिक्षकाला…
सेनेचे ३ आमदार पाडायला फिल्डींग लावली! शिंदेंच्या शिलेदाराचे दादांच्या विश्वासू नेत्यावर आरोप
महायुतीमधील कुरबुरी काही केल्या संपताना दिसत नाहीएत. खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदांवरुन महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये चांगलीच जुंपली आहे. शिवसेनेनं घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे नाशिक, रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम रायगड:…
वाल्मिक कराडचं सुदर्शन आणि प्रतिक घुलेसोबतचा व्हिडिओ समोर, सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया
Authored byसूरज सकुंडे | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2025, 9:38 pm सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर आलं…
पालकमंत्री पदावरुन नाराजीच्या चर्चा, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नाराजीबाबत प्रश्न, विखे पाटील काय म्हणाले?
Produced byविश्रांती शिंदे | Contributed byदीपक पडकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2025, 9:43 pm भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री आशिष शेलार, जयकुमार गोरे…टेंभुर्णी येथील एका खाजगी…
आरोपी पकडलेले आहेत, सर्वांवर कायदेशीर कारवाई सुरू; विरोधकांच्या टीकेला आशिष शेलारांचं उत्तर
Produced byविश्रांती शिंदे | Contributed byदीपक पडकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2025, 9:56 pm भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री आशिष शेलार, जयकुमार गोरे…टेंभुर्णी येथील एका खाजगी…
राज्यात महाविजय मात्र ‘या’ सर्व्हेने भाजपची चिंता वाढवली, आगामी निवडणुकीसाठी ‘गुजरात पॅटर्न’ आजमावण्याची शक्यता
BJP Nagpur Survey : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौऱ्यावर गेले असताना राज्यातील भाजपची संघटना मात्र आगामी आव्हानांसाठी तयारी करताना दिसत आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नागपूर : महाराष्ट्रात महायुतीने…
‘विष्णू चाटे बीड ऐवजी लातूर जेलमध्ये का? तुरुंगात सुभेदार मुंडे दिमतीला,’ दमानियांनी ‘स्पेशल ट्रीटमेंट’वर बोट ठेवले
Anjali Damania Claim : संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानियांनी आक्रमक होत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. आता देखील याप्रकरणी त्यांनी मोठा दावा केला आहे. संतोष देशमुखांचा मारेकरी विष्णु चाटे…
अवैध गर्भपात प्रकरणी पुढाकार घेत माहिती देणाऱ्या महिलेचे मानधन वाढविणार -सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
मुंबई, दि. 21 : अवैध गर्भपात प्रकरणी शासन गांभीर्याने कार्यवाही करत असून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा करण्यात येत आहे. तरीही अवैध गर्भपात प्रकरणांमध्ये अधिकाधिक पुराव्याच्या साहाय्याने प्रकरण मजबूत करून…
स्तन व गर्भाशयमुख कर्करोग निदानासाठी तपासणी मोहीम राबवावी – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
मुंबई, दि. 21 : राज्यामध्ये स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन्ही कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात मोहीम राबविण्यात यावी, असे निर्देश सार्वजनिक…