• Fri. Sep 4th, 2026

आरोपी पकडलेले आहेत, सर्वांवर कायदेशीर कारवाई सुरू; विरोधकांच्या टीकेला आशिष शेलारांचं उत्तर

आरोपी पकडलेले आहेत, सर्वांवर कायदेशीर कारवाई सुरू; विरोधकांच्या टीकेला आशिष शेलारांचं उत्तर

Produced byविश्रांती शिंदे | Contributed byदीपक पडकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2025, 9:56 pm

भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री आशिष शेलार, जयकुमार गोरे…टेंभुर्णी येथील एका खाजगी कार्यक्रमासाठी बारामती विमानतळावर आले होते.यादरम्यान भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. बीड प्रकरणासह विविध विषयांवर मंत्री आशिष शेलार यांनी भाष्य केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed