मनसेचा माजी आमदार ‘सागर’ बंगल्यावर, देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार, कारण इंटरेस्टिंग
MNS leader meets Devendra Fadanvis : माजी आमदार राजू पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी ‘सागर’ बंगल्यावर दाखल झाले. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार…
Kolhapur News: धान्यवितरण कोलमडले; स्वस्त धान्य दुकांनातील ई-पॉस मशिन नादुरुस्त, धान्याचा लागला ढीग
Kolhapur News: मशिनमधील बिघाडामुळे धान्याचे वितरणच कोलमडले आहे. दुकानात धान्य आहे, ते घेऊन जाण्यासाठी ग्राहकांच्या बाहेर रांगा दिसतात; पण, मशिन बंद असल्याने धान्यच देता येत नाही. यामुळे ग्राहक आणि दुकानदार…
Mumbai BEST Bus: आता चालकांचे समुपदेशन; कुर्ल्यातील अपघातानंतर सुरक्षित प्रवासासाठी बेस्टचा निर्णय
Mumbai BEST Bus: सुरक्षित प्रवासासाठी, सुरक्षितरित्या वाहन चालवण्याबाबत समुपदेशन केले जाणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. मात्र या घटनेमुळे बेस्टची ‘शून्य अपघात मोहीम’ कागदावरच राहिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच उपाययोजना…
ठाकरे गटाच्या महाआरतीआधीच दादरच्या हनुमान मंदिराला आलेल्या नोटिशीला स्थगिती
उद्धव ठाकरे यांनी दादरच्या 80 वर्षे जुन्या हनुमान मंदिराला पाडण्याच्या नोटीसीवरून भाजपवर निशाणा साधला होता. आदित्य ठाकरे यांच्या महाआरतीपूर्वीच नोटीसला स्थगिती मिळाली. मंगलप्रभात लोढा यांनी मंदिरात आरती केली आणि मंदिर…
चौकात धारदार शस्त्राने वार, घरी पोहोचून आई-वडिलांवरही हल्ला; सांगलीतल्या ‘त्या’ हल्ल्याचा VIDEO समोर
Sangli Tasgaon Waifale Crime News: आता या हल्ल्याचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. वायफळे बसस्थानक चौकातील सीसीटीव्हीमध्ये हा हल्ला कैद झाला आहे. सीसीटीव्हीमधील फुटेजवरून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. हायलाइट्स:…
आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका, म्हणाले, भाजपाचे दुतोंडी हिंदुत्व पुढे आणले
दादर येथील हनुमान मंदिराला नोटीस दिल्यानंतर राजकारण चांगलेच तापले होते. रेल्वेकडून ही नोटीस बजावण्यात आली होती. आता त्या नोटीसला स्थगिती देण्यात आलीये. आदित्य ठाकरे यांनी भाजपाच्या हिंदुत्वावर टीका केली आणि…
वाल्मिक कराड अजूनही खुला फिरतोय, सरपंच देशमुख प्रकरणासाठी SIT नेमा; संभाजीराजे कडाडले
Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Dec 2024, 7:36 pm संभाजीराजे छत्रपतींनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी संभाजीराजेंनी केली आहे. बीड…
संविधान मान्य असणाऱ्यांना देशात राहण्याचा हक्क, अन्यथा देश सोडून जा; रामदास आठवलेंच्या सूचना
Authored byमानसी देवकर | Contributed byडॉ. धनाजी चव्हाण | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Dec 2024, 8:18 pm देशात पुन्हा एकदा संविधानाचा मुद्दा चर्चेत आला आहे. परभणीतील प्रकरणानंतर राजकारण देखील चांगलेच पेटले…
बीडच्या घटनेचं सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणेंकडून राजकारण…नवनाथ वाघमारेंचे गंभीर आरोप
बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान या प्रकरणाचे राजकीय कनेक्शन आहे का याच्याही चर्चा होतायत. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंनी या प्रकरणात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे…
ठाकरेंच्या आंदोलनाला यश, हनुमान मंदिर हटवण्यास स्थगिती…आदित्य ठाकरेंचं आक्रमक भाषण
Authored byसूरज सकुंडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Dec 2024, 9:56 pm मुंबईतील दादर येथील हनुमान मंदिर हटवण्यावर स्थगिती आली असून शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनाला यश आलं आहे. आज सायंकाळी आदित्य…