विजयस्तंभ परिसराच्या विकासाकरीता १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल – मंत्री संजय शिरसाट – महासंवाद
पुणे, दि.२८: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभास भेट दिल्याच्या घटनेला सन २०२७ मध्ये १०० वर्ष पूर्ण होणार आहेत, या पार्श्वभूमीवर परिसराचा सर्वांगीण विकास करण्याकरीता १०० कोटी रुपयाचा निधी उपलब्ध…
एसटीच्या भाईंदर -पश्चिम येथील जागेचा महापालिकेच्या माध्यमातून विकास करणार -मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
ठाणे, दि.२८ (जिमाका): एसटीच्या भाईंदर पश्चिम येथील जागेचा मीरा-भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून विकास करण्यात येणार असून या प्रकल्पांतर्गत भव्य असे वातानुकूलित मच्छी मार्केट बनविण्यात येणार आहे. याबरोबरच परिवहन विभागाचे उपप्रादेशिक कार्यालय…
आंधळी उपसा सिंचन योजनेचे काम मुदतीत पूर्ण करावे – मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद
सातारा दि.२८: आंधळी उपसा सिंचन योजनेमुळे माण तालुक्यातील गावांमधील शेतीच्या सिंचनासह पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. उपसा सिंचन योजनेचे काम मुदतीत पूर्ण करावे, असे निर्देश…
विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारित शिक्षण द्यावे- सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ – महासंवाद
पुणे दि.२८: कौशल्याधारित काम करणाऱ्या मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याने बार्टीने विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास आधारित शिक्षण द्यावे, त्यासाठी कौशल्याधारित अभ्यासक्रमाचे आयोजन करावे, अशी सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग…
अभिवादन सोहळ्याकरिता येणाऱ्या अनुयायींना सर्व सुविधा पुरविण्याची चोख व्यवस्था करा -मंत्री संजय शिरसाट – महासंवाद
पुणे, दि. २८: पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२५ रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याकरीता येणाऱ्या अनुयायींना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने चोख व्यवस्था करा, असे निर्देश सामाजिक न्याय…
मुक मोर्चा राजकीय, यातून काही साध्य होणार नाही! धनंजय मुंडे राजीनामा देईपर्यंत लढणार : अंजली दमानिया
Authored byमानसी देवकर | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Dec 2024, 9:25 pm सरपंच प्रकरणात देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी बीडमध्ये आंदोलन पेटून उठलंय. अंजली दमानिया सुद्धा दररोज बीडच्या…
चांगले काम करणाऱ्या वसतिगृहाचा आदर्श घ्यावा- संजय शिरसाट – महासंवाद
पुणे, दि.२८: सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी मोशी, पिंपरी चिंचवड येथील 250 क्षमतेच्या मुलींचे शासकीय वसतिगृहाची भेट देऊन पाहणी केली. या वसतिगृहाचे काम समाधानकारक…
दमानियांचा मुंडेंविरुद्ध आक्रमक पवित्रा; कोण पुरवतंय फोटो, व्हिडीओंचा दारुगोळा? ‘सोर्स’ कोण?
Dhananjay Munde: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडे, कराड यांच्याबद्दलची स्फोटक माहिती, फोटो, व्हिडीओ समोर आणले आहेत. धनंजय मुंडे यांच्याविरोधात दमानिया यांना कोण दारुगोळा पुरवतंय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.…
‘मित्रा’ने विविध प्राधान्य क्षेत्रांत दिशादर्शक काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई दि. २८: देशातील अग्रेसर राज्य म्हणून महाराष्ट्राचा लौकिक कायम ठेवण्यासाठी वित्तीय सुधारणा, खनिकर्म, गटशेती, सौरऊर्जा प्रकल्प, जैव इंधन, आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगाराच्या संधी यासारख्या प्राधान्य क्षेत्रांच्या विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र…
राज्यातील हवाई दळणवळण वाढविण्यासाठी विमानतळ प्रकल्पांच्या कामांना गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. २८: राज्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते, जल, हवाई मार्गांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. राज्याचा प्रत्येक भाग विमानाने जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांच्या…