तेलंगणातील पराभवाच्या झळा महाराष्ट्रात, अहमदनगर बीआरएसला गळती, मोठी नेता काँग्रेसमध्ये
अहमदनगर: तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्षाचा झांजावात गेल्यावर्षी महाराष्ट्रात आला होता. त्यामुळे राज्यातील प्रमुख पक्षातील मोठे नेतेही बीआरएसमध्ये दाखल झाले. मात्र, अलीकडेच तेलंगणामध्ये…
श्रीकांत शिंदेंच्या विजयासाठी पूर्वेश सरनाईकांची रणनीती, कल्याणमध्ये निरीक्षक नियुक्त
ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या युवासेनेने कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे…
ईदचा शीर खुरमा महागला; ड्रायफ्रूट्ससोबत दूधाचेही भाव वाढले, जाणून घ्या नवे दर
म. टा. वृत्तसेवा, जुने नाशिक : रमजान ईद आज साजरी होणार असून, त्यापूर्वीच दुधाचे भाव गगनाला भिडले आहेत. सणासुदीच्या काळात गायीचे दूध पाच रुपये तर म्हशीचे दूध २५ रुपयांनी वधारले…
अजितदादांचा चढला पारा, मनसैनिकांना मिळेना थारा?सकाळच्या दहा हेडलाईन्स
१. शिवतारेंना कोणाचा फोन? प्रश्नावर अजितदादांचा पारा चढला, तुम्ही मला मूर्ख समजू नका, मी सांगायचं… इथे वाचा सविस्तर बातमी २. काँग्रेसमध्ये खदखद, मुंबई-भिवंडीतील उमेदवारीवरून नाराजी, वर्षा गायकवाड काय निर्णय घेणार?…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
पुणे- महात्मा फुले जयंतीदिनी पुण्यात बनवण्यात येणारतयार तब्बल १० हजार किलोची मिसळ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर बनवणार १० हजार किलोची मिसळ, गंज पेठेतील महात्मा ज्योतिबा फुले वाडा येथे ही…
नव्या कायद्यात ‘घटनाबाह्यते’वर उत्तर आहे का? मराठा आरक्षणप्रश्नी मुंबई हायकोर्टाचा सवाल
मुंबई : ‘मराठा समाज हा शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचे म्हणत राज्य सरकारने आधीचा केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवला असेल, तर नवा कायदा करताना त्या घटनाबाह्यतेच्या मुद्द्याबाबत सरकारने सुधारणा…
काँग्रेसमध्ये खदखद, मुंबई-भिवंडीतील उमेदवारीवरून नाराजी, वर्षा गायकवाड काय निर्णय घेणार?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित करताना मुंबईतील दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी आग्रही असलेल्या मुंबई काँग्रेसच्या पदरी निराशा आल्याने वरिष्ठ नेत्यांविरोधात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. मुंबईतील…
मराठवाड्यात उष्णतेची लाट; उष्माघाताने लोक बेजार, रोज हजारो सर्दी-तापाच्या रुग्णांची तपासणी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हाच्या तीव्रतेबरोबरच सर्दी-तापाचे रुग्णदेखील वाढू लागले आहेत. पालिकेच्या ४१ आरोग्य केंद्रांमधून रोज सरासरी एक हजार…
मनसेचा महायुतीला पाठिंबा; बारामती मतदारसंघात किती फरक पडणार? मतदारांनी दिली तिखट प्रतिक्रिया
बारामती(दीपक पडकर): मनसेच्या स्थापनेपासूनच बारामती लोकसभा मतदारसंघात हा पक्ष फारशी प्रभावी कामगिरी करू शकलेला नाही. पक्षासोबत असलेल्या तरुणांनाही पक्ष प्रमुखांची बदलणारी धोरणे चक्रावून टाकणारी आहेत. बदलत्या राजकीय स्थितीत मनसे महायुतीसोबत…
सांगलीत विशाल पाटील बॉम्ब टाकण्याचे संकेत, लवकरच निर्णय घेतील, प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य
अकोला : सांगलीमध्ये शिवसेनेचे काहीच नव्हते पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली. आज सकाळीच विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी माझी भेट घेतली आणि…