• Mon. Sep 14th, 2026

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

ByMH LIVE NEWS

Apr 11, 2024
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

पुणे- महात्मा फुले जयंतीदिनी पुण्यात बनवण्यात येणारतयार तब्बल १० हजार किलोची मिसळ

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर बनवणार १० हजार किलोची मिसळ, गंज पेठेतील महात्मा ज्योतिबा फुले वाडा येथे ही मिसळ तयार करुन अभिवादनाकरीता येणाऱ्या बांधवांना करण्यात येणार वाटप, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने उपक्रमाचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed