• Fri. Nov 29th, 2024

    Month: April 2024

    • Home
    • गिरणी कामगारांना दिलासा; सूतगिरणीच्या तोडकामाला मनाई, विकासकाला अटीतून सूट देणारा निर्णय बेकायदा

    गिरणी कामगारांना दिलासा; सूतगिरणीच्या तोडकामाला मनाई, विकासकाला अटीतून सूट देणारा निर्णय बेकायदा

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मफतलाल गिरणीच्या जमिनीचा विकास करण्याचे हक्क मिळवताना अटीप्रमाणे सूतगिरणीचा नवा कारखाना उभारून दिला असताना त्या अटीतून विकासक कंपनीला सूट देणारा राज्य सरकारचा निर्णय मुंबई…

    रमेश कदमांची एन्ट्री, एमआयएम नेत्यांची भेट घेतली, सोलापुरात कुणाची मतं खाणार?

    इरफान शेख, सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील चुरस दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वंचितच्या उमेदवारामुळे रंगत आलेली असताना पुन्हा एकदा राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांची धाकधूक एमआयएमने वाढवली आहे.…

    हक्काच्या कार्यकर्त्याची घरवापसी अजितदादांच्या जिव्हारी; नगरमध्ये नव्या शिलेदाराची विखेंना साथ

    अहमदनगर: पक्ष फुटीच्यावेळी सोबत आलेल्या हक्काच्या कार्यकर्त्याने ऐन लोकसभेच्या तोंडावर घरपासी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यासाठी नवा चेहरा अध्यक्ष म्हणून दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आता महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराला…

    पुण्यात संतापजनक प्रकार; ससून रुग्णालयात उंदीर चावून एका रुग्णाचा मृत्यू

    पुणे(आदित्य भवार): ससून रुग्णालयाचा लापरवा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. एका रुग्णाला उंदीर चावून त्याचा मृत्यू झाला धक्कादायक आणि संतापजनक प्रकार झाला असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांनी दिली आहे. त्यासोबत ससून…

    जालना लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार जाहीर, प्रभाकर बकले यांना उमेदवारी

    अक्षय शिंदे, जालना : लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीत जालना लोकसभेसाठी प्रभाकर बकले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. महायुतीकडून जालना लोकसभेसाठी रावसाहेब दानवे यांना उमेदवारी…

    आमच्यातील मतभेद मिटले, राम शिंदेच्या मतदारसंघात विखे-शिंदे एकत्र, कार्यकर्त्यांना म्हणाले…

    अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेवारीवरून भाजप अंतर्गत निर्माण झालेले मतभेद मिटविण्यात पक्षाच्या नेत्यांना आता यश येताना दिसत आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार प्रा. राम शिंदे यांनी…

    मी फक्त खुर्चीसाठी तुमच्यासोबत बसायचं, मला असं राजकारण नको, मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं

    चंद्रपूर: असं म्हणतात की, राजकारणात गरज पडली तर शत्रूलाही मित्र करावं लागतं. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र कठोर भूमिका घेतली आहे. अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्याबाबत…

    मला फक्त तिला भेटायचंय! स्वीडनहून लेक नागपुरात, जन्मदात्रीला शोधण्यासाठी वणवण; माय-लेकीची कहाणी ऐकून डोळ्यात येईल पाणी

    नागपूर : कोणीतरी माझ्या आईला भेटवण्यासाठी माझी मदत करा, मला तिला मिठी मारायची आहे, तिला फक्त एकदा भेटायचं आहे… हे शब्द आहेत आपल्या आईला शोधण्यासाठी सातासमुद्रापार आलेल्या एका मुलीचे आहेत.…

    कोपरगाव तहसील कार्यालयात लाखोंचा घोटाळा! बोगस बिलं काढणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल, अधिकाऱ्याचे काय?

    मोबीन खान, अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात तहसील कार्यालयात लाखोंचा घोटाळा समोर आला आहे. मागील वर्षी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमांतर्गत पर्यवेक्षकांना देय असलेल्या मानधन रक्कमेत कोपरगाव तहसील कार्यालयातील…

    कळसूबाईच्या शिखरावर महिलांना प्रवेश बंदीचा फलक; ट्रेकरांकडून नाराजी, महिला आयोगाने घेतली दखल

    म.टा. प्रतिनिधी, नगरमहाराष्ट्रातील सर्वांत उंच असलेल्या कळसूबाईच्या शिखराजवळ स्थानिकांनी लावलेला एक फलक वादग्रस्त ठरला आहे. घरात विटाळ असल्यास संबंधितांनी शिखर चढू नये, विवाहित महिलांनी शिखरावरील देवीच्या मंदिरात प्रवेश करू नये,…

    You missed