ठाकरेंचं धक्कातंत्र, श्रीकांत शिंदेंच्या कल्याणमधून सर्वसामान्य रणरागिणी, वैशाली दरेकर कोण?
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची बहुप्रतीक्षित दुसरी लोकसभा उमेदवार यादी जाहीर झाली आहे. भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ठाकरेंनी थेट चार…
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क १० हजारांची चिल्लर, अधिकाऱ्यांची दमछाक; ‘या’ जिल्ह्यातील प्रकार
बुलढाणा : ”गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा” हा चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. चित्रपटात नारायण (मकरंद अनासपुरे) याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क चिल्लर स्वरुपात अनामत रक्कम भरली होती. चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांना अक्षरशः…
नीलेश लंकेंना आव्हान; अजितदादांनी काय त्रास दिला ते सांगा
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणारे नीलेश लंके महत्वाकांक्षी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यावर लंके आधी दुसऱ्या गटात गेले व नंतर पुन्हा अजित दादा गटात आले आणि…
राज्यात उष्माघाताचा २३ जणांना त्रास, आरोग्य विभागाकडून सावधतेचा इशारा, कशी घ्याल काळजी?
मुंबई : उष्म्याचा तडाखा सामान्यांना बसण्यास सुरुवात झाली असून, मार्च महिन्यात राज्यात २३ जणांना उष्माघाताचा फटका बसला. अमरावतीमध्ये तिघांना, तर पुणे, रायगड,कोल्हापूर येथे दोघांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यात ठाणे येथील…
खासगी सावकार नाशिक पोलिसांच्या रडारवर; ५ टक्क्यांनी वसुली, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : अवैधरित्या खासगी सावकारी करून व्याज वसुली करीत असल्याने सहकार विभागाने मखमलाबाद येथील दोन संशयितांच्या घरी धाड टाकली. या कारवाईत संशयितांच्या घरातील स्टॅम्प पेपर, कोरे चेक,…
आधी वडापाव खाता, मग ‘नेता’; खासदार लोखंडेंनी अन्सार चाचांनाच ऐकवला ‘खाता की नेता’ डायलॉग
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार जोमाने प्रचाराला लागले आहेत. मंगळवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे संगमनेर तालुका दौऱ्यावर होते.…
Breaking News: संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी; आता कोणते पर्याय शिल्लक?
मुंबई: पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी काँग्रेसने संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मुंबई उत्तर पश्चिम हा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाला दिल्याने संजय निरुपम नाराज होते. या जागेबाबत…
त्र्यंबककरांची ज्योतिर्लिंग वाचवा चळवळ; नियमांची सक्ती असतांना झीज झालीच कशी? भाविकांचा सवाल
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगरीसह पंचक्रोशीतील अर्थकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराबाबत सतत नकारात्मक चर्चा होत असल्याने भाविकांचा ओघ कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. कधी ‘वज्रलेप’ तर कधी…
सनदी अधिकारी संतोष कुमार यांचा २० लाखांचा दंड माफ करण्यासाठी आटापिटा, मुख्यमंत्र्यांना विनंती
भरत मोहळकर, मुंबई : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचे एकेकाळी प्रधान सचिव असलेले संतोष कुमार यांनी बदली झाल्यानंतर अतिरिक्त वेळ ते राजभवनातील जलदर्शन बंगल्यात राहत होते. राजभवनाने २० लाखांचा दंड भरण्यासाठी…
कुणी कितीही करुद्या कल्ला, पाठीशी अख्खा जिल्हा, भावना गवळींच्या समर्थनात वाशीममध्ये पोस्टर
पंकज गाडेकर, वाशीम: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करण्याची उद्या ४ एप्रिल शेवटची तारीख असतानाही यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. यवतमाळ…