राष्ट्रवादीची दुसरी यादी, बीडमधून बजरंग बप्पा तर भिवंडीतून बाळ्यामामांना उमेदवारी
मुंबई : शरदचंद्र पवार गटाची बहुप्रतिक्षित दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. या यादीमध्ये बीडमधून पंकजा मुंडे यांच्याविरोधात पुन्हा एकदा बजरंग बप्पा सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर भिवंडीवर…
धक्कादायक! पैशावरुन वादाला तोंड फुटलं; दोन गटात हाणामारी, एकाचा दुर्दैवी अंत
नागपूर: शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारती आखाडा परिसरात पैशाच्या व्यवहारावरून गुन्हेगारांच्या दोन गटात हाणामारी झाली. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीसघटनास्थळी पोहचली. या हत्येतील एका…
…तर आम्ही त्यांच्यासोबत का राहावं, राजू शेट्टींनी सांगितलं मविआमध्ये न जाण्याचं कारण
कोल्हापूर: राजू शेट्टी आणि ठाकरे गटाचा साखरपुडा झाला, मात्र लग्न झालं नाही अशी तिरकस प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली होती. या प्रतिक्रियेला राजू शेट्टी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून…
२ वेळा आमदार, २००४ मध्ये लोकसभेचे सक्षम दावेदार, वाचा नेमकं कोण आहेत नारायणराव गव्हाणकर?
अकोला: अकोल्यात भाजपचे बंडखोर आणि माजी आमदार नारायणराव गव्हाणकरांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता तेही अकोला लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. गव्हाणकरांनी अपक्ष म्हणून…
आयात केलेला उमेदवार लादला, शरद पवार नगर जिल्ह्यात भांडणे लावतात, विखेंचा घणाघात
अहमदनगर : ‘स्वत:चा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार नगर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये सतत भांडणे लावतात. यावेळीही त्यांना उमेदवार मिळत नव्हता तर त्यांनी आयात केलेला उमेदवार लादून नकारात्मक…
एकाच दिवसात हत्या; कोल्हापूरात फिल्मी स्टाईलनं तरुणाला संपवलं, रंकाळा तलावावरील घटना
कोल्हापूर: शहर आज ३ खुनाच्या घटनांनी हादरून गेला आहे. सकाळपासूनच कोल्हापुरातील विविध भागात तीन विविध कारणांमुळे खून झाल्याची घटना समोर आली असून यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली आहे. सकाळी दहाच्या सुमारास…
संजय मंडलिक आणि संभाजीराजे अचानक आमनेसामने, व्हिडिओ व्हायरल
कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलं आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवार देखील जाहीर झाले आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही उमेदवारांचे प्रचार मोठ्या ताकतीने सुरू असून घरातील सर्व…
उदयनराजेंना उमेदवारीवर प्रश्न, त्यांनी थेट पावसावर विषय नेला!
संतोष शिराळे, सातारा : आपण लोकसभा निवडणूक लढविणार यावर ठाम आहे, अशी आग्रही भूमिका उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. लोकसभा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले…
सातारा लोकसभेसाठी नवा राजकीय ट्विस्ट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय शरद पवारांना भेटले
सातारा (संतोष शिराळे) : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांमध्ये गतिमान हालचाली सुरू असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी सकाळी सिल्व्हर ओक…
दोघे चेंबरमध्ये उतरताच बेशुद्ध पडले, तिसरा मदतीसाठी गेला, तिघांनीही जीव गमवला
नांदेड: शहरातील मालटेकडी परिसरातील एका मलउपसा केंद्रात गुदमरून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली. यात दोन कामगारांसह अन्य एका युवकाचा समावेश आहे. शंकर माधव वरसवाड (३५), राजू व्यंकटी मेटकर (२५),…