• Thu. Nov 28th, 2024

    Month: April 2024

    • Home
    • मतदार जनजागृती अभियानास विद्यार्थी, महिला आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद

    मतदार जनजागृती अभियानास विद्यार्थी, महिला आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद

    मुंबई, दि. ५ : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या या उत्सवात मुंबई उपनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त…

    उष्णता नियंत्रण कृती आराखडा तयार, नागरिकांना काळजी घेण्याचे आयुक्तांचे आवहन

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : वाढत्या उष्णतेचा धोका लक्षात घेता, ठाणे महापालिकेने ठाणे शहरातील उष्णता नियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. यासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्स कमिटीची पहिली बैठक पार…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्याकडे काँग्रेस नेत्यांनी फिरवली पाठ, काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून संघर्ष निर्माण झाला…

    महादेव जानकरांना चितपट करण्यासाठी पवारांनी हेरला तगडा शिलेदार, परभणीत होळकर मविआच्या प्रचारात?

    पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि महायुतीचे परभणीतील उमेदवार महादेव जानकर यांना मात देण्यासाठी शरद पवार आपला तगडा शिलेदार प्रचारासाठी मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत. भूषणसिंह होळकर…

    आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी शाळांचा प्राधान्यक्रम निश्चित, बनावट कागदपत्रांद्वारे होणारा प्रवेश रद्द

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी इच्छुक मुलांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटरच्या परिसरात अनुदानित शाळा, सरकारी शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा अशा प्राधान्यक्रमानुसार ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश…

    कॅन्सरवरील उपचारांना बळ, ‘सीएआर-टी सेल’ उपचारप्रणालीचे लोकार्पण

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : औषधोपचारांच्या माध्यमातून शरीरातील पांढऱ्या पेशींचे रोगप्रतिकारशक्तीमध्ये रूपांतर करून कॅन्सरकारक पेशींना मारण्यास उद्युक्त करणारी जगभरामध्ये प्रचलित असलेली ‘सीएआर-टी सेल’ म्हणजेच टी पेशीआधारित उपचारपद्धती आता भारतातही…

    वाहतुकीची कोंडी फुटणार, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, तासाचा प्रवास मिनिटांत होणार; वाचा सविस्तर

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (लिंक रोड) वाहनचालकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पात गोरेगाव पूर्व येथून ४.७० किलोमीटर लांबीचे दोन भूमिगत जुळे बोगदे असून…

    ठाकरेंचा शब्द, गोडसेंसाठी ताकद लावली, आता तिसऱ्यांदा डावललं, निष्ठावंत भेटीच्या प्रतिक्षेत

    नाशिक : साल २०१४… मोदी लाटेत निवडणूक लढण्यासाठी प्रत्येक जण इच्छुक असताना नाशिकमधून उद्धव ठाकरेंनी महायुतीचा उमेदवार म्हणून मनसेतून आलेल्या हेमंत गोडसेंना संधी दिली.. पण निवडणुकीसाठी सगळी तयारी करुन बसलेल्या…

    धाराशिवमध्ये महायुतीमध्ये विरजण? तानाजी सावंतांचा पुतण्या अपक्ष लढण्याच्या तयारीत

    धाराशिव: उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघांमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता असून नाराज असलेले शिंदे गटातील धनंजय सावंत हे अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची दाट शक्यता आहे. काल रात्री हजारो कार्यकर्ते सोनारी येथील कारखान्यावर धनंजय…

    प्रेयसीला सतावणाऱ्या कामगाराची हत्या, पुण्यातील त्या खुनातील आरोपीला जन्मठेप

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : प्रेयसीला मोबाइलवरून सतत मिस कॉल देऊन त्रास देणाऱ्या कामगाराच्या पोटात चाकू खुपसून खून करणाऱ्या सुपरवायझरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. खून केल्यावर आरोपीने प्रेयसीला फोन केला…

    You missed