देवदर्शनाहून परतताना वाराणसीतील कुटुंबावर काळाचा घाला, भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू
शुभम बोडके पाटील, नाशिक: नाशिक शहरालगत असलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. नाशिक दिंडोरी मार्गावर बोलेरो गाडी आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे.…
दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून पवारांची साथ सोडणारा मी नाही, रोहित पवारांची तटकरेंवर सडकून टीका
प्रसाद रानडे, रायगड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनिल तटकरे यांनी रोहित पवार यांना लक्ष्य केले होते. २०१९ मध्ये रोहित पवार हडपसर विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते, अशी…
नाशिक जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई,हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट, नेते मात्र निवडणुकीत दंग
शुभम बोडके, नाशिक : जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात छोटे-मोठे एकूण २४ प्रकल्प आहेत. यात सर्व धरणांमध्ये एकूण ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एप्रिल…
सांगली: काँग्रेस वरचढ ठरणार की ठाकरे माघार घेणार? ‘फ्रेंडली फाईट’चा निकाल दिल्लीत लागणार!
पुणे : सांगली लोकसभेची जागा काँग्रेसलाच मिळाली पाहिजे, यासाठी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी दिल्लीत फिल्डिंग लावली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेण्यासाठी ते दिल्लीला रवाना झाले आहे.…
गोविंदा दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवणार का? नागपुरात प्रचारासाठी आलेल्या अभिनेत्याचे मोठे वक्तव्य; मी मुख्यमंत्री शिंदेंकडून…
नागपूर (जितेंद्र खापरे) : शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेता गोविंदाने प्रचारात उडी घेतली आहे. त्याची सुरुवात ते रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारातून करणार आहेत. याच क्रमाने अभिनेता…
पावणेपाच लाख मतं घेणाऱ्या काँग्रेस नेत्याची बंडखोरी, त्यातच वंचितचाही जाहीर पाठिंबा
नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघ.. २०१९ ला इथे जो निकाल लागला तो यावेळी बदलण्यासाठी काँग्रेसने मोठी फिल्डिंग लावलीय खरी, पण उमेदवार जाहीर केल्यापासून काँग्रेसला इथे जे ग्रहण लागलंय ते अजूनही…
आधी पवारांना संधी, ऐनवेळी अभिजीत राठोडांना एबी फॉर्म, आता त्यांचा अर्जच बाद, वंचितला झटका
पंकज गाडेकर, वाशिम: यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. अर्जात काही त्रुटी असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवरी अर्ज रद्द…
निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा बडगा – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर
मुंबई, दि. ५ : मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक 2024 साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिले आहेत, त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिधीत्व अधिनियम 1951 अंतर्गत फौजदारी कारवाईचा…
उत्तर पश्चिमेचं ‘उत्तर’ शिंदेंना सापडेना, निरुपमांची चाचपणी, महागुरुंसह ३ मराठी कलाकार चर्चेत
मुंबई : संजय निरुपम यांनी स्वपक्षावरच तोफ डागल्याने काँग्रेसने त्यांची हकालपट्टी केली. त्यानंतर निरुपम गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत ते…
अंगणवाडी सेविकांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत – स्वीपचे विशेष समन्वयक अधिकारी डॉ. सुभाष दळवी
मुंबई, दि. ५ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढाविण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे. अंगणवाडी सेविकांनी समाजातील…