• Tue. Nov 26th, 2024

    Month: April 2024

    • Home
    • पाणी गेले खोल खोल! देवळा तालुक्यात महिनाभरात २० फुटांनी घटली भूजळपातळी

    पाणी गेले खोल खोल! देवळा तालुक्यात महिनाभरात २० फुटांनी घटली भूजळपातळी

    म. टा. वृत्तसेवा, देवळा : देवळा तालुक्यात पाणीटंचाईची दाहकता झपाट्याने वाढत असून, ३० दिवसांत भूजलपातळी २० फुटांनी खोल गेली आहे. सध्या ९० फुटांपर्यंतच्या विहिरींनी तळ गाठला असून, तालुक्यात २४ गावे…

    कॅटरिंग व्यावसायिकांमध्ये चैतन्याचे वातावरण, लग्नकार्यांसोबत निवडणुकांमुळे डबल धमाका

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : लोकसभा निवडणुकीमुळे कॅटरिंग व्यावसायिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. लग्नकार्य, हिंदू नववर्षानिमित्त होणारे गृहप्रवेश आणि इतर लहान-मोठे कार्यक्रम यांना जोड म्हणून निवडणूक आली आहे. यामुळे कॅटरिंग व्यवसायासाठी…

    Today Top 10 Headlines in Marathi: शिंदेंच्या खासदाराला बावनकुळेंचा ओरडा, सातारा-माढ्याचा सुटेना तिढा, सकाळच्या दहा हेडलाईन्स

    १. भाजपची घोडदौड थांबवण्याची तीनदा संधी, विरोधकांचा आळशीपणा नडला, प्रशांत किशोर यांची टिपण्णी, इथे वाचा सविस्तर बातमी २. भाजप कार्यकर्त्यांचा तक्रारीचा पाढा, मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय खासदाराला बावनकुळेंची समज, इथे वाचा सविस्तर…

    एकनाथ खडसे हे फडणवीसांच्या हृदयात, भाजप प्रवेशाबाबत बावनकुळे काय म्हणाले?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘एकनाथ खडसे यांच्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हृदयात मानाचे स्थान असून, ते खडसेंच्या विरोधात नाहीत,’ असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केला.…

    सातारा-माढ्याचा तिढा कधी सुटणार? उमेदवारीचा सस्पेन्स फोडण्याचा मुहूर्त ठरला, कोण कोण शर्यतीत?

    सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ महायुती व महाविकास आघाडीने कायम ठेवला आहे. महायुतीकडून उदयनराजे भोसले यांच्या घोषणेबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज…

    आनंदाची बातमी! पुण्याहून ‘या’ शहरासाठी धावणार समर स्पेशल ट्रेन्स, जाणून घ्या वेळापत्रक

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे ते दानापूर, पुणे ते नागपूर आणि पुणे ते हजरत निजामुद्दीनसाठी उन्हाळी विशेष गाड्यांच्या ७० फेऱ्या सोडण्याचा निर्णय…

    चेक पोस्टवर दारु पिऊन झोपणे भोवले, दोन निवडणूक कर्मचारी निलंबित; भंडारा जिल्ह्यातील प्रकार

    म. टा. वृत्तसेवा, भंडारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवरील नीलज येथे तपासणी नाका उभारण्यात आला. या नाक्यावरील कर्मचारी दारू प्राशन करून झोपलेले असल्याची निवडणूक निरीक्षकांच्या पाहणीत समोर आले. याप्रकरणी…

    विदर्भातील चार मतदारसंघ ‘वंचित’विना; यवतमाळ-वाशिममध्ये अर्ज बाद, आता पाठिंबा कोणाला?

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : विदर्भातील दहापैकी चार लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लढत देणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने नागपुरात काँग्रेसला; तर अमरावतीत रिपब्लिकन सेनेला…

    मुंबईतील रुग्णालयात आरोपी सय्यदचा मृत्यू, जंगली महाराज रस्त्यावरील स्फोट प्रकरणात होते आरोप

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : जंगली महाराज रस्त्यावर २०१२मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी फिरोज उर्फ हमजा अब्दुल सय्यदचा मुंबईतील जे. जे. रुग्णालयात रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. सय्यदला कर्करोगाने ग्रासले…

    शिवशाही बस आणि रिक्षाचा भीषण अपघात, दुर्घटनेत तिघांचा मृत्यू; रिक्षाचा चक्काचूर

    प्रसाद रानडे, माणगाव : मुंबई -गोवा महामार्गावर माणगाव इथे रिक्षा आणि शिवशाही बसचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ७ एप्रिल रविवारी रोजी…

    You missed