मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुट्टी न दिल्यास कारवाई
मुंबई, दि. 8 : मतदानाकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित…
उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे रिंगणात, अर्ज भरायला शरद पवार येणार!
मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ अखेर संपला असून दोन आठवड्याच्या काथ्याकुटीनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीकडून त्यांच्या उमेदवारीची…
नांदेड लोकसभा संदर्भिकेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन
नांदेड दि. 8 एप्रिल :- १६-नांदेड लोकसभा निवडणूक २०२४ ची परिपूर्ण माहिती असलेली लोकसभा संदर्भिका नांदेडचे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जिल्हा निवडणूक विभागासाठी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ही निर्मिती…
वेळ पडल्यास आपण देशाची राज्यघटनाच बदलू… जानकरांच्या वक्तव्यावर आंबेडकरी संघटनांकडून निषेध
धनाजी चव्हाण, परभणी : दोन दिवसांपूर्वी महादेव जानकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये वेळ पडल्यास आपण देशाची राज्यघटना बदलून टाकू असं विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याची क्लिप समाज माध्यमावर…
हट्ट असू शकतो पण समजूत काढणे हे नेत्यांचे काम, संजय राऊतांनी सांगलीचा ‘निकाल’ लावला!
मुंबई : महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरुन काँग्रेस आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात कलगीतुरा रंगलेला असताना खासदार संजय राऊत यांनी सांगलीचा निकाल लावलेला आहे. शिवसेना ठाकरे गटाने सांगलीत चंद्रहार पाटील यांच्या…
घराचं बांधकाम सुरु असताना भिंत कोसळली, घटनेत दोन मजूर ठार, दोघे गंभीर जखमी
शुभम बोडके, नाशिकः नाशिकच्या गंगापूर परिसरात घराचे बांधकाम सुरू असताना दुर्घटना घडली आहे. घराची भिंत कोसळल्यामुळे दोन मजुरांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर, दोन कर्मचारी यात गंभीर जखमी झाले…
नागरिकांना खोटी स्वप्ने दाखवून भूलथापांच्या राजकारणातून भाजपने सत्ता काबीज केली – वडेट्टीवार
अहेरी: देशातील नागरिकांना खोटी स्वप्ने दाखवून भूलथापांच्या राजकारणातून भाजपने सत्ता काबीज केली. गेल्या दहा वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचे वाटोळे करीत व्यापाऱ्यांचे हित जोपासून भाजपने संपूर्ण देशाला कर्जबाजारी केले आहे. देशातील शेतकरी…
अकोल्यात चिन्ह वाटपाबाबत मोठी बातमी; तिरंगी लढतीत प्रकाश आंबेडकरांना पाहा कोणते चिन्ह मिळाले
अकोला (अक्षय गवळी) : अकोला लोकसभा मतदारसंघातून चिन्ह वाटपाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अकोला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना ‘प्रेशर कुकर’ चिन्ह मिळाले आहे. त्यामुळ…
रेशनच्या साड्या साभार परत, जव्हार तहसील कार्यालयासमोर शेकडो महिलांचा निषेध
म. टा. वृत्तसेवा, पालघर/जव्हार : अंत्योदय योजनेअंतर्गत धान्य मिळणाऱ्या लाभार्थ्यांना धान्यासोबत एक साडी आणि बाजार करण्यासाठी पिशवी देण्यात आली आहे. या पिशवीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आहे. मात्र या…
मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य सर्वांनी पार पाडावे – आशिमा मित्तल
नाशिक, दि. ८ (जिमाका): मतदान करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी असून हे राष्ट्रीय कर्तव्य सर्वांनी पार पाडावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप (SVEEP) च्या मुख्य नोडल…