• Wed. Jul 8th, 2026

    Month: March 2024

    • Home
    • सिंधुदुर्गमध्ये नवोदय विद्यालयातील ३० विद्यार्थ्यांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

    सिंधुदुर्गमध्ये नवोदय विद्यालयातील ३० विद्यार्थ्यांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

    सिंधुदुर्ग: सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल ३० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तर यानंतर अधिक प्रकृती…

    ‘त्यांच्या सर्व चांगल्या, वाईट कुंडल्या माझ्याकडे आहेत’; नाना पटोले कोणाला म्हणाले?

    म. टा. वृत्तसेवा, गोंदिया ‘प्रफुल्ल पटेल यांच्याकडे काय कुंडल्या आहेत हे माहिती नाही. पण, त्यांच्या सर्व चांगल्या, वाईट कुंडल्या माझ्याकडे आहेत. त्यांनी फक्त सुरुवात करावी, मग कोणत्या कुंडल्या बाहेर काढायच्या…

    अभ्यासासाठी म्हणून बाहेर पडला, सगळीकडे शोधाशोध, जुन्या घराचा दरवाजा उघडताच…

    नागपूर: इयत्ता दहावीचा इंग्रजीचा पेपर दिल्यानंतर एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनूप बंटी सोनटक्के (१६) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी, ७ मार्च रोजी संध्याकाळी…

    रामदास कदमांची भाजपवर टीका, नारायण राणेंनी दिलं प्रत्युत्तर, वाचा नेमकं काय म्हणाले?

    रत्नागिरी: ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीमध्ये जागा वाटपावरून शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी थेट भाजपवर निशाणा साधला होता. केसाने गळा कापण्याचे काम…

    एकीकडे दौरे अन् गाठीभेटी, दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची गळाभेट, चर्चांना उधाण

    दीपक पडकरबारामती: राज्याच्या राजकारणात बारामती सध्या केंद्रस्थानी आहे. त्यात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट झाल्याने राजकारणात घडामोडी घडत आहेत. लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे.…

    आम्ही भाजपला झोपवल्याशिवाय राहणार नाही, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

    कोल्हापूर: आम्ही फकीर आहोत. कधी या मस्जिदमध्ये तर कधी त्या मंदिरमध्ये असतो. आम्ही कोणतीही चोरी केली नाही ना सबसिडी खाल्ली, ना कोणते कारखाने काढले. यामुळे आम्ही ठामपणे मोदींना पाहिजे ते…

    वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भिमाशंकर येथील महादेव वन निसर्ग परिचय केंद्राचे उद्धघाटन

    पुणे, दि. ८ : भिमाशंकर येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांना निसर्गाची माहिती देणाऱ्या महादेव वन निसर्ग परिचय केंद्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्धाटन केले. हे केंद्र भाविक व…

    कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाच्यावतीने योग्य मोबदला दिला जाईल-उद्योग मंत्री उदय सामंत

    बारामती, दि.८: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील ३४७ अंशत: अस्थायी कर्मचाऱ्यांपैकी ३२१ कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात आले असून उर्वरित २६ कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्याच्यादृष्टीने त्यांना योग्य तो मोबदला देण्यात येईल, अशी ग्वाही…

    कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस प्रशासनाची भूमिका महत्त्वाची – पालकमंत्री दादाजी भुसे

    नाशिक, दि. ८ (जिमाका) : पोलीस प्रशासनावर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. यासोबतच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यात पोलीस प्रशासन आपल्या कर्तव्याप्रती सदैव दक्ष राहून महत्त्वाची भूमिका पार पाडत असते, असे…

    पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी महाशिवरात्रीनिमित्त घेतले ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथांचे दर्शन

    बीड, दि. ८ (जिमाका) : राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज महाशिवरात्री निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभु वैद्यनाथांचे मध्यरात्रीनंतर उशिरा मनोभावे दर्शन…

    You missed