• Tue. Jul 7th, 2026

    Month: March 2024

    • Home
    • गुजराती हंटर वाजला की… कोल्हेंनी अजितदादांना डिवचलं, ‘सेलिब्रेटी’चा बदला घेतला

    गुजराती हंटर वाजला की… कोल्हेंनी अजितदादांना डिवचलं, ‘सेलिब्रेटी’चा बदला घेतला

    पुणे: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिरूर लोकसभा जिंकण्यासाठी त्यांनी विरोधक नाही तर थेट चॅलेंज देणारे अजित पवार यांना धारेवर धरलं आहे. एक दोन नाही…

    शासनानं नियमितपणे जतला पाणी द्यावं, अन्यथा रस्त्यावरची लढाई लढू : विश्वजीत कदम

    स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तसचं आटपाडी तालुक्यात देखील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जत मधील…

    सभेत मराठा बांधव आले, विरोधाची भनक लागताच प्रणिती शिंदेंनी दिल्या घोषणा, बांधवही संभ्रमात

    सोलापूर: मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आक्रमक झाला आहे. राज्यभर मराठा समाज सर्वच पक्षाच्या नेत्यांना विरोध करत आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या सभा उधळून लावण्यासारख्या घटना राज्यभर घडत आहेत. सोलापूर लोकसभा…

    अफवा पसरवल्या तरी मी घाबरणार नाही, काँग्रेसच्या तिकिटावरच उमेदवारी लढवणार – प्रतिभा धानोरकर

    चंद्रपूर: खासदार साहेब गेले तेव्हापासून माझ्या पक्षातीलच काही लोक माझा विरोध करत आहेत. या विरोधामुळेच माझ्या पतीचा जीव त्यांनी घेतला. आता ते माझ्या मागे लागले आहेत. एक जीव गेला मात्र…

    ‘बारामती’मध्ये शिवतारे अपक्ष उभे राहणार ? पवारांच्या जाचाला कंटाळून मतदारांना पर्याय देण्याचा दावा

    म. टा. प्रतिनिधी, पुणे बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध शरद पवार असे चित्र रंगत असतानाच त्याला आता आणखी वेगळे वळण मिळाले आहे. महायुतीतील शिवसेनेचे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे…

    उभादांडा येथे साकारले भारतातील पहिले कवितेचे गाव

    मुंबई, दि. 11 : कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांचे जन्मगाव असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे भारतातील पहिले कवितांचे गाव प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन…

    महसूल विभागातील पदनामे सन्मान वाढवणारी करावीत – महसूल मंत्री विखे पाटील

    मुंबई दि. ११ :- राज्यातील महसूल विभागातील काही पदांची पदनामे ही ब्रिटिशकालीन असून अशी पदनामे बदलून कर्मचाऱ्यांचा सन्मान वाढवणारी पदनामे करावीत, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.…

    धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्यातील जमिनीचे अडथळे दूर करावेत – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    मुंबई दि. ११ : धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नाशिकच्या त्र्यंबक रोड परिसरात पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यातील आवश्यक जागा यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या जागेवर वसतिगृह उभारण्यातील जमीन प्रश्नाबाबत येणारे अडथळे…

    ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांची मुलाखत

    मुंबई, दि. ११ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘बार्टी’ या संस्थेचे महासंचालक सुनील वारे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. राज्यातील अनुसूचित जाती घटकातील लोकांचा…

    राज्यात अल्पसंख्याक आयोग व जिल्हा कक्ष स्थापण्याच्या निर्णयामुळे अल्पसंख्याकांच्या विकासयोजनांची अंमलबजावणी गतिमान होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

    मुंबई, दि. 11 :- उपमुख्यमंत्री अजित पवार हे अल्पसंख्याक बांधवांची बाजू भक्कमपणे मांडत असून त्यांच्या पुढाकारामुळे अल्पसंख्याक बांधवांच्या हिताचे अनेक निर्णय राज्य शासनाने घेतले आहेत. आज (११ मार्च) मंत्रिमंडळ बैठकीत…

    You missed