लोकांमध्ये नाराजी, तरीही पुन्हा निष्क्रिय खासदार लादला, एमआयएम आमदारांनी भाजपला डिवचलं
धुळे: धुळे लोकसभेचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे फक्त मोदी लाटेमुळेच दोनदा निवडून आले आहेत. त्यांच्याबद्दल लोकांमध्ये अत्यंत नाराजी आहे. धुळे लोकसभेतील नागरिकांसाठी एक शोकांकिता आहे की असा निष्क्रिय खासदार…
कोल्हापुरात शाहू महाराज, हातकणंगलेमधून शेट्टी मैदानात, महायुतीचे उमेदवार कोण?
कोल्हापूर : कोल्हापुरातून महाविकास आघाडीतर्फे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि हातकणंगलेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. या दोघांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार कोण? शेट्टी आघाडीचा…
२ टप्प्यांत होणारे मतदान ५ टप्प्यांत कुणाच्या सोयीसाठी घेतले? जयंत पाटील यांचा सवाल
मुंबई : शिवसेना नेते खासदार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेणे हे कोणाच्या सोईसाठी केले? मुळात दोन टप्प्यात मतदान…
शिवतीर्थावर इंडियाची एकी दिसणार, गांधींच्या मंचावर पवार ठाकरेंसह तेजस्वी यादव असणार!
मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत मोठ्या उत्साहात दाखल झाली. या यात्रेची समारोपाची सभा रविवारी मुंबईतील शिवतीर्थावर सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या…
इंदापूर हादरलं! टोळक्याचा युवकावर गोळीबार, पूर्ववैमनस्यातून घडवलं कृत्य
इंदापूर: एका युवकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात घडली आहे. अचानक झालेल्या या गोळीबाराने इंदापूर शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान गोळीबार कोणी केला, हे अद्याप…
सर्वोच्च न्यायालयाने ‘ईव्हीएम’वरील विश्वास कायम ठेवला
मुंबई, दि. १५ : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वासाला पुन्हा प्रतिसाद देत, आज १९ लाखांहून अधिक ईव्हीएम गहाळ झाल्याची शंका आणि निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्याबाबत, अशा दोन रिट…
आदर्श आचारसंहितेचे सर्व सबधितांनी काटेकोरपणे पालन करावे – जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव
मुंबई दि.१६ :- मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी आज (दिनांक १६ मार्च २०२४) पत्रकार परिषद घेऊन सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – २०२४ ची घोषणा केली असून आदर्श आचारसंहिता लागू…
राज्यात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यांमध्ये – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम
मुंबई दि. 16- : लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात दि.19 एप्रिल ते 20 मे, 2024 या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार…
लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर : देशभरात सात टप्प्यात होणार मतदान
नवी दिल्ली, 16 मार्च : देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधीत एकूण सात…
पतीचे विवाहबाह्य संबंध, पत्नीचा विरोध, सततच्या वादाला तरुण कंटाळला, घेतला टोकाचा निर्णय
नवी मुंबई: भूम येथून पत्नीचा खून करून पळालेल्या आरोपीला पनवेल शहर पोलीस ठाणे आणि भुम पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करून पनवेल येथून अटक केली आहे. भूम पोलीस ठाणे हद्दीतील…