आपली उमेदवारी फिक्स, मैदान गाजवायचंय… आमदार धानोरकरांची कार्यकर्त्यांना भावनिक साद
चंद्रपूर: चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघात एकीकडे भाजपने प्रचाराचा नारळ फोडला. तर काँग्रेसने अद्यापही उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेस कुणाला उमेदवारी देतं याकडे लक्ष लागलं आहे. अशातच आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या फेसबुक…
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा,‘जिगोलो’ बनविण्यासाठी पेंटरला पाच लाखांचा गंडा; काय घडलं?
नागपूर : सायबर गुन्हेगारांनी आता फसवणुकीसाठी विविध फंडे वापरायला सुरुवात केली आहे. एका इसमाला ‘जिगोलो’ (पुरूषाकडून देहव्यापार) बनविण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी इसमाला तब्बल पाच लाख रुपयांनी गंडा घातला. ही खळबळजनक घटना…
पालकमंत्री लोढा यांचे निर्देश येताच अनधिकृत बांधकाम झाले जमीनदोस्त, साकीनाका येथील प्रकार
मुंबई: जरीमरी, साकीनाका येथे एका कट्टरपंथिय गुंडाकडून धार्मिक तेढ निर्माण करुन स्थानिक हिंदू कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. शुक्रवारी, १५ मार्च रोजी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घटनास्थळी जाऊन…
भारतीय अर्थव्यवस्थेत लक्षणीय बदल; ‘दी इकॉनॉमिक टाइम्स अॅवॉर्ड्स फॉर कॉर्पोरेट एक्सलन्स’मध्ये मान्यवरांचे मत
मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेत लक्षणीय बदल घडत आहेत. ठरावीक साच्यापलीकडे बघण्याची सवय नसलेल्यांना हे बदल लक्षात येत नाही आहेत, असे मत भारतीय उद्योगजगत आणि सरकारमधील धोरणकर्त्यांनी व्यक्त केले. शुक्रवारी मुंबईत…
आजवर मंडलिकांना संघर्षाशिवाय कधीच काही मिळालेले नाही, भाजपच्या टीकेवर मंडलिकांचं उत्तर
नयन यादवाड, कोल्हापूर: संग्रामसिंह कुपेकर हे मागील अडीच वर्षांच्या काळात आम्ही महायुतीत एकत्र असल्यापासून कुठल्याही कामासाठी आपल्याला भेटलेले नाहीत. त्यांनी विकासकामांबाबत माझ्यावर केलेले आरोप हे दुर्देवी असून त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावरून…
नाशिक लोकसभा मतदारसंघ नेमका कुणाच्या वाट्याला? वाचा सविस्तर…
शेलेंद्र तनपूरेनाशिक: लोकसभा निवडणूक जाहीर झाली तरीही राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचे अंतिम जागावाटप तसेच उमेदवार निश्चिती झालेली नसल्याने हा घोळ आणखी किती दिवस चालणार असा प्रश्न पडला आहे. राज्यात…
नांदेडमध्ये ओबीसीची उमेदवारी जाहीर, जाणून घ्या कोण आहेत अविनाश भोसीकर?
नांदेड: लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जातं आहे. त्यातच आज ओबीसी नेते प्रकाशअण्णा शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पक्षाने राज्यातील देखील आपला पहिला उमेदवार जाहीर केला…
मुंबई – गोवा महामार्गावर भीषण अपघात, एसटी आणि टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू
प्रसाद रानडे, रायगड : मुंबई – गोवा महामार्गावर नागोठण्याजवळील निडी येथे एसटी महामंडळाच्या महाड – बोरिवली गाडीचा अपघात झाला. निडी येथील इन्फिनिटी गॅसेस या कंपनी समोरील महामार्गावर सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या…
व्हेल माशाची उलटी जप्त, १९ कोटींचा मुद्देमाल हस्तगत करत तिघांना अटक, मिरज पोलिसांची कारवाई
सांगली: मिरजेत तस्करीसाठी आणण्यात आलेली तब्बल १९ कोटी १७ लाख २० हजार रुपयांची १९ किलो १७२ ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी मिरज शहर पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी मंगेश माधव,…
लोकायुक्तांकडून राज्यपालांना अहवाल सादर
मुंबई, दि. 18 : राज्याचे लोक आयुक्त न्या. वि. मु. कानडे (नि.) व उप लोक आयुक्त संजय भाटिया यांनी सोमवारी (दि. १८) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेऊन…